Americas

honduran immigrants

करारानंतर मेक्सिको अमेरिकेकडे जाणाऱ्या निर्वासितांवरच्या प्रतिबंधाबाबत आक्रमक

निर्वासितांचा आणि विस्थापनाचा प्रश्न जगभर पेट घेत आहे आणि अशात जवळपास सगळीच सरकारं निर्वासितांवर कडक निर्बंध लावत आहेत. मंगळवारी मेक्सिको सरकारनं, मेक्सिको-होंडुरास सीमेतून मेक्सिकोत शिरून अमेरिकेकडं निघालेल्या शेकडो निर्वासितांवर कारवाई करत त्यांना सीमा ओलांडून मेक्सिकोमध्ये यायला प्रतिबंध केला.
Amazon

The Amazon continues to burn, Bolsonaro busy blaming NGOs

For the last 18 days, more than 9,000 wildfires have spread through the Amazon rainforest, burning it down inch by inch. The forest, also known as ‘lungs of the earth’, plays a vital role in relieving the effects of global warming by absorbing vast amounts of carbon from the atmosphere and regulating the climate.
Salmon

Alaska: Heatwave causes large numbers of Salmon deaths

Last week, hundreds of salmons were found dead along a river in Alaska. While the cause has been determined as the heatwave and climate change, experts have highlighted how a decline in fish population across the world can negatively impact the environment and economies of developing countries.
Buenos Aires

Brazil sees protests against proposed privatisation of pensions

The Pension Reform Project in Brazil proposed by President Bolsonaro got approved on Wednesday, despite the past protests carried by the citizens against it. With 379 votes in favour and 131 in opposition, the reform passed with more than the required majority vote count of 308. There have been hundreds of social movements, student organizations, and twelve of the country's largest trade unions that have been protesting against the reform.
earthquake

Twin earhquakes shake California

The two earthquakes, one with magnitude 6.4 and another major one with a magnitude of 7.1, occurred just 34 hours apart from each other and are being predicted to have a potential extension of another such series of tremors with higher magnitudes.
Marielle Franco

ब्राझीलमधील काळ्या स्त्रीवादी कार्यकर्तीचा स्मृतीदिन

मॅरिएल फ्रॅंको या ब्राझीलमधल्या सोशॅलिझम अ‍ॅंड लिबर्टी पार्टीच्या सदस्य होत्या. २०१६ मध्ये सर्वाधिक मतांनी निवडून येऊन त्या रिओ सिटी काऊन्सिल मेंबर म्हणून काम पाहत होत्या. काळ्या स्त्रीवादी, एलजीबीटी समूह व मानवाधिकाराच्या पुरस्कर्त्या फ्रॅन्को यांची मार्च २०१८ मध्ये हत्या करण्यात आली होती.
कोडी

अमेरिकन पत्रकारावर व्हेनेझुएलन सरकारकडून कारवाई

व्हेनेझुएलास्थित अमेरिकन मुक्त पत्रकाराला आज तिथल्या गुप्तचर यंत्रणेनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. चौकशी करुन या पत्रकाराला सोडून देण्यात आलं. मात्र यावरुन अमेरिकन युरोपीय माध्यमांनी व्हेनेझुएलाबद्दल अपप्रचार करणं सुरु केलं आहे.
Donald Trump

मेक्सिको सीमेवरील भिंतीच्या प्रश्नावरुन ‘आणीबाणी’

अमेरिका - मेक्सिको संरक्षण भिंतीवरच्या मुद्द्यावर अमेरिकेत बराच काळ संघर्ष चालला, अखेरीस याचं पर्यावसान ट्रम्प यांनी राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात झालं. ट्र्म्प यांच्या या निर्णयावर तिथल्या हजारो नागरिकांनी आंदोलनं केलीच पण त्याविरोधात राज्यातल्या कोर्टांत १६ खटले दाखल झालेत.
Global North

‘ग्लोबल नॉर्थ’ ची गुंडागर्दी

हे स्पष्ट आहे की या हस्तक्षेपामागं जनतेच्या हिताचं किंवा 'लोकशाही' स्थापन करण्याचा कोणताही हेतू अमेरिका वा ग्लोबल नॉर्थचा नाही. अमेरिका आणि ग्लोबल नॉर्थचा डोळा आहे तो व्हेनेझुएलाच्या भरमसाठ खनिज संपत्तीवर आणि व्यावसायिक हितसंबंधांना मोकळं रान करून देण्यावर.
Trump

राष्ट्राध्यक्षच सरकार बंद पडतात तेव्हा...

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या संरक्षण भिंतीसाठीच्या आर्थिक मागणीला डेमोक्रॅटिक सदस्यांचा विरोध होता. कॉंग्रेसमध्ये एकमत न झाल्याने कोणत्याही खर्चाच्या मंजुरीशिवाय सभागृह संस्थगित करण्यात आलं. या खर्चाला परवानगी देणारं विधेयक मंजूर न झाल्यानं २३ डिसेंबर २०१८ पासून अमेरिका सरकारचं  'शटडाऊन’ सुरू झालं.
California Fire

पेटलेलं कॅलिफोर्निया

यावर्षी जून ते ऑगस्ट या काळात  कॅलिफोर्नियाच्या उत्तर भागात मोठ्या प्रमाणात जंगलांना आग लागण्यास सुरवात झाली. ४ ऑगस्टला या समस्येला राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्यात आलं. नोव्हेंबर महिन्यात आगीची आणखी एक लाट पसरली.
Stanlee5

स्टॅन ली नावाचं युनिव्हर्स

एक वेगळं जग जिवंत होतं, ज्यात कल्पनांना एक तर्काधिष्टित, किंवा किमान आधुनिक विज्ञानाच्या चमत्कारांची किनार आहे, आणि या जगावर अर्ध्या शतकाहून अधिराज्य गाजवणारं नाव म्हणजे, स्टॅन ली. 
Bolsonaro

ब्राझीलचे ट्रम्प

अमेरिका आणि युरोपमध्ये पसरणारी उजव्या विचारसरणीची लाट बोल्सोनारो यांच्या विजयामुळे लॅटिन अमेरिकेत पोहोचली असे या निकालाचे विश्लेषण काही राजकीय विचारवंत करत आहेत.
Serena-Naomi

सेरेनाचा उद्रेक

जपानच्या नेओमी ओसाका हिने जपानच्या इतिहासातलं पाहिलं 'ग्रँडस्लॅम' पदरात पाडून आपलं नाव सोनेरी अक्षरांनी कोरलं. पण या ऐतिहासिक प्रसंगी ओसकाच्या विजयापेक्षा जास्त चर्चा झाली ती अमेरिकेची  दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्सच्या नाट्यमय नाराजीची.
Emmy Awards

अमेरिकन टीव्ही : विषयांचं वैविध्य

एमीजच्या निमित्ताने पुरस्कारांच्या राजकारणावरती लिहून झालं आहेच तर आता मूळ मुद्यावर येत त्यांच्या विषय, मांडणी, सादरीकरण याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया.
American TV

अमेरिकन टीव्हीची स्वातंत्र्यकथा

दहा वर्षापूर्वी अमेरिकेत ९८% टीव्हीवरती पे केबल चालू होते. जे प्रमाण आज ७५% वर आलेलं आहे, तर Netflix वापरणाऱ्यांचं प्रमाण ५०% पेक्षाही पुढे गेलंय.
trump

जी-७ परिषद : दुध दर आंदोलन इथेही

आपल्याकडेही दुधाचे भाव कमी झाले की शेतकरी आंदोलन करतात. दुध रस्त्यावर फेकून सरकारचा लोकशाही मार्गाने निषेध होतो. अमेरिकेतल्या राष्ट्राध्यक्षांनी मात्र दुधाच्या दरासाठी चक्क दुस-या देशासोबत भांडण उकरुन काढलं आहे.