Top Story

Fact-Finding report on Parbhani violence raises serious questions

Report Highlights Severe Lapses in Policing

What does the attack on Fatima Shaikh's legacy tell us?

While Dilip Mandal's claims that Fatima Shaikh did not exist have led to debates, activists and scholars have been pulling out references to Shaikh's existence from historical and government-published documents, stating that the controversy has only been stirred up to negate the contribution of Muslims in progressive India’s history.

Jailed singer-activist accuses taloja prison authorities of fatal medical negligence

Ramesh Gaichor, a singer, human rights activist and one of the accused in the Bhima Koregaon-Elgar Parishad case has alleged serious medical negligence by the prison medical officers towards his fellow inmates at the Taloja Central Jail, which he says has resulted in the death of an undertrial prisoner.

Latest
मराठी

अमेरिकेत वंशद्वेष्ट्या, श्रेष्ठत्वाच्या भावनेने ग्रस्त, आक्रस्ताळ्या, अतिरेकी व माजोरड्या अशा डोनाल्ड ट्रम्प यांची राजवट सुरू झाली आहे. आता ते जगाचे ‘आका’ बनले आहेत. 'मेक अमेरिका ग्रेट अगेन - मागा' अशी घोषणा त्यांनी दिली असून, त्यांना साथ द्यायला 'अमेरिकेचे गौतम अदाणी,' म्हणजेच टेस्ला व एक्सचे मालक एलॉन मस्क हे आहेत!


अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रंप यांनी अमेरिकेच्या स्थानिक वेळेनुसार सोमवारी दुपारी १२ वाजता राष्ट्रध्यक्षपदाची शपथ घेतली. शपथ घेतल्या घेतल्या लगेचच त्यांनी अनेक मोठे आणि जाचक निर्णय घेतले.


इसरायल आणि हमासमधील शस्त्रसंधी करारावर इसरायली मंत्रीमंडळानं शुक्रवारी संध्याकाळी स्वाक्षरी केल्यानंतर गेल्या १५ महिन्यांपासून बॉम्बवर्षाव सहन करत असलेल्या गझा पट्टीत या रविवारपासून काही काळासाठी शांतता प्रस्थापित होईल.


मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडची चौकशी करण्यासाठी न्यायालयाने एसआयटीला सात दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. वाल्मीक कराड असो वा अन्य कोणी, त्याच्या दादागिरीचा चोख बंदोबस्त हा केलाच पाहिजे. राज्यात इतरत्रही असे ‘वाल्या’ असून, त्यांना वेसण घालण्याची गरज आहे.