Oceania

असोसिएटेड प्रेस/इंडी जर्नल

ऑस्ट्रेलियाच्या सर्वात मोठ्या शहरात ६ महिन्यांत तिसरा पूर

ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठं शहर सिडनीमध्ये गेल्या ६ महिन्यातील तिसरा महापूर आलाय. फक्त सिडनी शहरच नाही तर न्यू साऊथ वेल्स स्टेटच्या अनेक भागांमधील मिळून जवळपास ५०,००० नागरिकांचं पुरामुळं स्थलांतर करण्यात आलंय. हवामान बदल आणि तापमानवाढीचे परिणाम ऑस्ट्रेलिया कधी दुष्काळ, वणवे, तर कधी पुराच्या स्वरूपात पाहतच असते.
Matthew T Rader/Shubham Patil

ऑस्ट्रेलियात मधमाशा लॉकडाऊनमध्ये!

ऑस्ट्रेलियानं देशातल्या सर्व मधमाशांवर लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तिथल्या मधमाशांमध्ये आढळून आलेल्या एका रोगामुळं हा निर्णय घेण्यात आला असल्याचं तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. जगभरात अनेक ठिकाणी मधमाश्यांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेल्या वॅरोआ डिस्ट्रक्टर किंवा वॅरोआ माइट (Varroa mite) हा परजीवी देशात नुकताच आढळून आला आहे.
Indie Journal

Extraction 3.0: Smokescreen For Profits

While many of us may not understand what the coal extraction and chemical processes mean, we can understand the geopolitics and, indeed, the chronology of events, as Indian Home Minister Amit Shah would want us to. Let us begin with the present.
Twitter

Bushfire emergency in Australia: People evacuated as Perth blazes

While around 20 lakh people in Australia’s city of Perth were quarantined in a COVID-19 induced lockdown, raging bushfires on the outskirts of the city has forced residents to evacuate their homes. The bushfires that started on Monday are one of the largest bushfires Perth has seen in several years.
बीबीसी

कायदा मान्य नसेल तर ऑस्ट्रेलियन सरकारकडून गुगलला 'चले जाव'चा इशारा

एका बाजूला माध्यमसंस्थांना नफ्याचा वाटा देण्यास गूगलनं ठाम नकार दिला असून दुसऱ्या बाजूला आमचा कायदा मान्य नसेल आमच्या देशात कारभार बंद करा अशी ठाम भूमिका ऑस्ट्रेलियानं घेतलीये‌. त्यामुळे गूगलच्या ऑस्ट्रेलियातील भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह उभे राहिले असून आता गूगलच्या इतर देशांमधीलही सेवांवर याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
AP

सिडनी टेस्ट: भारतीय खेळाडूंवर ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी वर्णद्वेषी टिप्पणी केल्यानं सामना थांबवला

सिडनीतील भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान मालिकेच्या तिसऱ्या कसोटीत सलग दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी भारतीय खेळाडूंना उद्देशून वर्णद्वेषी शेरेबाजी केल्याबद्दल स्टेडियममधून प्रेक्षकांची आज हकालपट्टी करण्यात आली. जसप्रित बुमराह आणि मोहम्मद सिराज या खेळाडूंना मागच्या दोन दिवसांपासून काही ऑस्ट्रेलियन प्रेक्षक वर्णद्वेषी शेरेबाजी करून डिवचत हैते.
Time Magazine

The mandate exists for Labour; will form govt in 3 weeks: Jacinda Ardern

Following her landslide victory in New Zealand’s general election, Prime Minister and Labour Party head Jacinda Ardern said on Sunday she would form the government within three weeks. She refused to comment on whether the Greens would join the new government.