Europe

इंडी जर्नल

शेतकरी आंदोलनांनी युरोपला का घेरलं आहे?

काही दिवसांपूर्वी जर्मनीमध्ये पेटलेलं शेतकरी आंदोलनाचं वारं आता बहुतांश युरोपियन देशात पसरलं असून वाढती महागाई आणि कर, युरोपियन युनियननं वाढवलेली दुसऱ्या देशामधून वाढवलेली आयात, नोकरशाहीचा त्रास आणि पर्यावरणच्या संरक्षणाचा वाढता बोजा यासर्व बाबींमुळे त्रस्त असलेल्या युरोपातील शेतकऱ्यांनी थेट बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स शहरातल्या युरोपियन युनियनच्या मुख्यालयाला घेराव घातला.
जर्मन शेतकरी आंदोलन

जर्मनीचे शेतकरी का उतरलेत रस्त्यावर?

सरकारनं घेतलेल्या अंशदान आणि करसवलत बंद करण्याच्या निर्णयाविरोधात जर्मनीच्या शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. शेतकऱ्यांनी जर्मनीच्या अनेक महत्त्वाच्या रस्ते आणि महामार्गांवर त्यांचे ट्रक्टर आडवे लावले आहेत आणि त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे.
Mediapart, Rafale Deal Investigation

राफेल करारातील गैरव्यवहार लपवण्यासाठी मोदी सरकारचा असहकार: मीडियापार्टचं शोधवृत्त

द मीडियापार्ट या फ्रेंच वृत्तसंस्थेनं नुकत्याच प्रकाशित केलेल्या शोधवृत्त अहवालानुसार भारतातील मोदी सरकार फ्रांसच्या न्यायाधीशांना राफेल घोटाळा प्रकरणी चौकशी करण्यात सहकार्य करत नसल्याचं समोर आलं आहे. भारत सरकारनं २०१६ साली फ्रांसच्या दसॉ कंपनीकडून ३६ राफेल लढाऊ विमानं ७.८ अब्ज युरोंला विकत घेतली. मात्र या करारात घोटाळा झाला असल्याची वृत्तं आणि चर्चा सुरु झाल्यानंतर फ्रांसमध्ये याबाबत चौकशी सुरु झाली.
इंडी जर्नल

४० वर्षात पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधानांचा ग्रीस दौरा

सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी ग्रीसच्या पंतप्रधानांच्या आमंत्रणावर ग्रीसचा दौरा करणार आहेत. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९८३ साली केलेल्या ग्रीसच्या दौऱ्याच्या सुमारे चाळीस वर्षांनंतर ग्रीसला जाणारे नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान ठरतील.
इंडी जर्नल

फ्रांस चार दिवसांपासून का धुमसतोय?

फ्रांसमध्ये दोन दिवसांपूर्वी नाहेल एम या १७-वर्षीय फ्रेंच-अल्जेरियन वंशाच्या अश्वेत मुलाची नाकाबंदीवर पोलिसांच्या गोळीबारात झालेल्या हत्येनंतर फ्रांसही असाच पेटून उठला आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा पोलिसी हिंसाचार आणि फ्रेंच पोलिसांकडून सर्रास होणाऱ्या वांशिक प्रोफाईलींग किंवा विभाजनावर नागरीक संताप व्यक्त करत आहेत.
इंडी जर्नल

जीव वाचवण्यासाठीचे जीवघेणे प्रवास: भूमध्य सागरातील निर्वासितांची व्यथा

ग्रीसच्या दक्षिण किनारपट्टीजवळ भूमध्य समुद्रात बुधवारी निर्वासितांनी खचाखच भरलेली नाव बुडाल्यानं किमान ७८ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनं भूमध्य सागरातून जीवघेणा प्रवास करत युरोपमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करणाऱ्या निर्वासितांचा भीषण प्रश्न आणि त्यांची हतबलता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.
Shubham Patil

It's not just about Europe!

The heatwave that has grasped almost the entirety of Europe this summer has grabbed the attention of everyone across the globe. The increased instances of such extreme weather events in Europe, US, the developed world, have paced up the discussions around climate change and have been deemed an eye opener. But the fight against climate change needs to be fought beyond regional barriers.
इंडी जर्नल

ब्रिटन: का होतेय बीबीसीचे फंडिंग काढून घेण्याची मागणी?

बीबीसीच्या आर्थिक मिळकतीच्या रचनेवरून आणि उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांच्या व नेत्यांच्या आक्रमक प्रचारानंतर ब्रिटनमध्ये ‘डिफन्ड द बीबीसी’ अशी मोहीम लोकप्रिय होत आहे.
Indie Journal

फ्रान्सनं इजिप्ती सैन्यासह नागरिकांवर हवाई हल्ले केल्याचं उघड: फ्रेंच शोधपत्रकारिता वेबसाईट

२०१६-१८ मध्ये झालेल्या इजिप्तकडून लिबिया सीमेवर केलेल्या हवाई हल्ल्यात फ्रान्सचा छुपा सहभाग असल्याचा खुलासा डिस्क्लोज या इन्वीस्टीगेटीव्ह संकेतस्थळाने लीक झालेल्या काही कागदपत्रांआधारे केला आहे. यावेळी एकूण १९ हवाई हल्ल्यांमध्ये शेकडो नागरिक मारले गेले असल्याची बाब यामधून समोर आलीये.
Indie Journal

राफेल डीलची चौकशी करण्यासाठी फ्रान्सची मोठी कारवाई

भारताशी झालेल्या सुमारे ५९,००० कोटी रुपयांच्या राफेल करारामधील कथित "भ्रष्टाचार उघडकीस आल्यानं", याची फ्रान्समध्ये न्यायालयीन चौकशी सुरू करण्यात आली आहे. २०१६ मधील आंतर-सरकारी कराराची अत्यंत संवेदनशील तपासणी औपचारिकरित्या १ जून रोजी सुरू केली गेली.
Dassault Aviation

दसॉनं राफेलसाठी भारतीय दलालांना १० लाख युरोंची लाच दिल्याचं फ्रेंच यंत्रणांच्या तपासात उघड

मीडियापार्ट या फ्रेंच वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीनुसार, एएफए अर्थात ऐजन्से फ्रॉन्से अँटीकरप्शन या फ्रेंच तपासयंत्रणेला २०१७ मध्येच राफेलचं उत्पादन करणाऱ्या दसॉ कंपनीनं भारतीय दलालांना १० लाख युरो किंवा ८.६२ कोटी रुपयांची लाच दिल्याचं आढळलं.
Moruroa Files

फ्रान्सच्या अणुचाचण्यांतून लाखो आदिवासी नागरिकांना कर्करोग

फ्रेंचांनी १९६६ ते १९७४ काळात केलेल्या अणुचाचण्यांमुळं पॉलिनेशिया अर्थात न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया जवळील बेटसमूहांवरील स्थानिक रहिवाश्यांवर विघातक परिणाम झाल्याची धक्कादायक बाब नव्या संशोधनातून समोर आली आहे. पॅरिसमधील राष्ट्रीय आरोग्य आणि वैद्यकीय संस्था 'इन्सर्म' यांनी संरक्षण विभागाच्या विनंतीवरून प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही बाब समोर आली आहे.
AFP

स्पेनमधील रॅपर पाब्लो हेझलच्या अटकेनंतर पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमधील धुमश्चक्री सुरूच

स्पॅनिश रॅपर पाब्लो हेझलच्या अटकेला आठवडा उलटल्यानंतरही स्पेनमधील आंदोलनाची लाट ओसरलेली नाही. १६ फेब्रुवारी रोजी साम्यवादी विचारसरणीचा प्रसार करत हिंसेला चेतावणी देणारी गाणी म्हटल्याबद्दल रॅपर पाब्लो हेझलला पोलीसांनी अटक केली होती.
Billboard

रॅपर पाब्लो हेझलच्या अटकेनंतर स्पेनमधील पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमधील धुमश्चक्री सुरूच

स्पॅनिश रॅपर पाब्लो हेझलच्या अटकेला आठवडा उलटल्यानंतरही स्पेनमधील आंदोलनाची लाट ओसरलेली नाही. १६ फेब्रुवारी रोजी साम्यवादी विचारसरणीचा प्रसार करत हिंसेला चेतावणी देणारी गाणी म्हटल्याबद्दल रॅपर पाब्लो हेझलला पोलीसांनी अटक केली होती. तेव्हापासून या अटकेविरोधात स्पेनमधील तरूणाई रस्त्यावर उतरली असून हे आंदोलन दडपण्यासाठी सरकारनं पोलीस बळाचा वापर करणं सुरूच ठेवलं आहे.
Shubham Patil

काश्मीर मुद्द्यावरून जर्मनी, बेल्जीयमकडून भारताला शस्त्र पुरवठा बंद

पश्चिम युरोपातील काही देशांनी काश्मीरमधील 'मानवी अधिकारांच्या उल्लंघनाचं' कारण देत भारताला शस्त्रपुरवठा रोखला आहे. या देशांनी जगातील अशांत प्रदेशांवर नजर ठेवली असून स्थानिक नागरी जनतेला व संस्थांना धोका पोचवत अशा देशांना शस्त्रपुरवठा करण्यावर निर्बंध आणले आहेत.
फायनान्शियल टाइम्स

बोलायचं होतं शेतकरी आंदोलनावर, बोलले भारत-पाकिस्तान संघर्षावर

ब्रिटनचे उजव्या विचारांचे पंत्रप्रधान बोरिस जॉन्सन, यांनी बुधवारी ब्रिटिश संसदेत भारतीय शेतकऱ्यांच्या आंदोलनात आणि भारत-पाकिस्तान संघर्षात गफलत करत विधान केलं. त्यांना शेतकरी आंदोलनावरच्या दडपशाहीचा निषेध मोदींना कळवावा असा विरोधी खासदारानं प्रस्ताव मांडला होता.
Shubham Patil

दिवंगत प्रिन्सेस डायनाच्या १९९५ च्या वादग्रस्त मुलाखतीवरून बीबीसी वृत्तवाहिनी अडचणीत

'माझ्या बहिणीची ती मुलाखत घेण्यासाठी बीबीसी आणि बीबीसीचे पत्रकार मार्टिन बशीर यांनी खोटी माहिती आणि कागदपत्रे दाखवून आमची फसवणूक केली. त्यामुळे बीबीसीनं रीतसर माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाई करू,' अशी भूमिका दिवंगत प्रिन्स डायनाचे भाऊ चार्ल्स स्पेंसर यांनी घेतल्यानंतर जागतिक स्तरावरील आघाडीच्या बीबीसी या वृत्तवाहिनीच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
Euronews

शार्ली हेब्दो, मुस्लिम कट्टरतावाद आणि फ्रेंच अभिव्यक्तीची दांभिकता

सॅम्युअल पेटी या शिक्षकाच्या हत्येनंतर मॅक्रॉन सरकारनं इस्लामविरोधात सुरू केलेल्या कारवाईमुळं फ्रान्स आणि मुस्लिम जगतातील तणाव वरचेवर वाढतच चालला आहे.
DW

Research indicates Germans do not favour another Trump presidency

Germany would be happy to see Trump’s back Donald trump’s election as the president of the USA has not augured well for Germany. The two developed countries have been at loggerheads over issues such as Germany’s rising allocation to the defence sector. Germany has not been violating the limit (2% GDP) agreed with NATO though.
Gregory Pappas

ग्रीसमधील फासीवादी गोल्डन डॉन पक्षावर अखेर बंदी

फासीवादाचं उघड समर्थन करणाऱ्या ग्रीसमधील गोल्डन डॉन या कट्टर अतिउजव्या विचारसरणीच्या पक्षावर तिथल्या न्यायालयानं अखेर बंदी घातली आहे. अनेक अल्पसंख्याक, निर्वासित आणि डाव्या विचारसरणीच्या लोकांवर सातत्यानं हल्ले आणि खूनाचे आरोप गोल्डन डॉन पक्षांच्या सदस्यांवर होते. अँटी फॅसिस्ट शक्ती आणि कामगार चळवळीच्या पाठपुराव्यामुळे गेल्या ५ वर्षांपासून अडखळलेला हा महत्वपूर्ण खटला निकाली लागला आहे.
Wikimedia

आर्मेनियावर अझरबैजानकडून हल्ला, दोन्ही देशात युद्ध पेटलं

नागोर्नो-काराबाख या सीमाभागाच्या मालकीहक्कावरून आर्मेनिया आणि अझरबैजान या दोन देशांमधील जुना वाद पुन्हा उफाळून आला असून या दोन देशांनी आता एकमेकांविरोधात युद्ध पुकारत असल्याची घोषणा केली आहे. सीमाभागावरील तणावातून आता या दोन देशांनी एकमेकांवर बॉम्बहल्ले सुरू केले असून यात आत्तापर्यंत किमान २५ जणांचा मृत्यू झाला असून १०० पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाल्याचं वृत्त आहे.
Time

Charlie Hebdo republishes Prophet Mohammad cartoons

French satirical magazine Charlie Hebdo on Tuesday published again the controversial cartoons of Prophet Mohammed, which were the cause of a terror attack on the magazine’s office in 2015.
ASSOCIATED PRESS

युरोपच्या शेवटच्या हुकूमशाहीची शेवटची घरघर?

'युरोपातील शेवटची हुकुमशाही' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेलारूसमध्ये ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात जनआंदोलनं सुरू झाले आहेत. बेलारूसमध्ये ९ ऑगस्ट रोजी झालेल्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणूकीत जवळपास २६ वर्षांपासून सत्तेत असलेले अलेक्झांडर लुकाशेंको पुन्हा निवडून आले आले आहेत. निवडणुका प्रामाणिक व पारदर्शक पद्धतीने न झाल्याची तक्रार करत लुकाशेंकोचे विरोधी उमेदवाराचे समर्थक रस्त्यावर उतरले होते.
इब्राहिम गोकचेक

तूर्की सरकारच्या दडपशाहीचा निषेध करताना ग्रुप योरूमच्या आणखी एका सदस्याचं निधन

तूर्किमधील प्रसिद्ध डाव्या लोकसंगीत गट 'ग्रूप योरुम'च्या दुसऱ्या सदस्याचे आमरण उपोषण दरम्यान मृत्यु झालेले आहे. इब्राहिम गोकचेक हे ३२३ दिवस उपोषणावर होते.
फ्रेंच डॉकटर

दोन फ्रेंच डॉक्टरांच्या 'आफ्रिकेत कोरोनाच्या लसीची चाचणी घ्या' या वक्तव्यावरून गदारोळ

कोरोनाची लस बाजारात येण्यापूर्वी त्याच्या चाचण्यांचा मुद्दा जगाला वाचविण्यासाठी कुणाचा बळी द्यायचा यामुळं पुन्हा चर्चेत येणार आहे. किंबहुना दोन फ्रेंच डॉक्टरांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत अफ्रिकन नागरिकांवर ह्या चाचण्या घेण्याचे सुतोवाच केल्यानंतर ही चर्चा सुरू झाली आहे.
vanessa nakate

'वर्णद्वेष काय असतो हे आयुष्यात पहिल्यांदा अनुभवलं'

५ खंडांचं प्रतिनिधित्त्व करणाऱ्या या ५ तरूणींच्या फोटोमधून वृत्तांकन करताना असोसिएटेड प्रेसनं नेमका अफ्रिकेचं प्रतिनिधित्त्व करण्यासाठी आलेल्या युगांडाच्या व्हेनेसा नकाटेलाच वगळल्यामुळे वादंग निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर पाश्र्चात्य माध्यमांच्या या वंशभेदी पूर्वग्रहाबद्दल तीव्र प्रतिक्रिया येत असून, झालेल्या प्रकारचं गांभीर्य ओळखत असोसिएटेड प्रेसनं तात्काळ माफी मागून यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
Brexit

जागतिकीकरण, ब्रेग्झिट आणि नवउदारी विश्वबंधुतेचे वास्तव

डाव्या प्रागतिक राजकीय आघाड्या राष्ट्रराज्य व सार्वभौमात्व ह्या भूमिका उजव्या विचारसरणीने व्यापल्यामुळे, व आंतरराष्ट्रीय भांडवलाच्या समस्येचा अर्थ न समजून घेता, त्या भूमिकेचा ताबा सोडून जागतिकीकरणाच्या बाजूने एका उच्च नैतिकतेची भूमिका घेताना दिसत आहेत. परिणामतः जो श्रम कामगार, शेतकरी व गरीबांचा वर्ग अंतरराष्ट्रीय वित्तीय भांडवलाच्या जागतीकीकरणाच्या रेट्यात भरडला गेला आहे तो बऱ्याच अंशी उजव्या विचारांकडे वळत आहे.
French Protests

फ्रांसमध्ये सुरु आहे सामाजिक हक्कांसाठी कामगारांचा ऐतिहासिक लढा

एमान्युएल माक्रों यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे नवउदारमतवादी भांडवली धोरणांचं समर्थक आहे. खाजगीकरण करणे आणि कल्याणकारी जबाबदाऱ्यांमधून काढता पाय घेणे ही तुलनेने डावीकडे झुकलेल्या फ्रेंच राजकारणाच्या विसंगत धोरणे कोणत्याही सामंजस्याच्या भूमिकेशिवाय पुढे रेटणे हे या सरकारचं वर्तन राहिलेलं आहे.
deutsche bank

बँक बुडत असताना डॉयच बँकेच्या संचालकांवर महागडे सूट शिवून घेतल्याबद्दल टीका

दुसऱ्या तिमाहीत ३.१ अब्ज डॉलर्सचा तोटा झाल्यानंतर, डॉयच बँकेने जगभरातील आपल्या १८,००० कामगारांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, ज्या दिवशी डॉयचने आपल्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यास सुरुवात केली, त्याच दिवशी बँकेच्या लंडन मधील कार्यालयात बँकेचे व्यवस्थापकीय संचालकांसाठी कमीतकमी $१२०० (जवळपास ९० हजार रुपये) प्रत्येकीचे सूट शिवण्यासाठी शाखेत टेलरिंग कंपनीला पाचारण करण्यात आलं होतं.
Notre Dame

The fire of Notre-Dame

This time no human victim was to deplore. But the fire - presumably of accidental origin, had ravaged one of the jewels of France. A symbol of the rich history of France that transcends times, political opinions and beliefs.
चर्चिल

इतिहासकारांनी लपवलेला क्रूरकर्मा चर्चिल

हिटलर आणि चर्चिल यांच्या कृत्याची तीव्रता कमी अधिक असली तरी त्यात मूल्यात्मक फरक करणे अशक्य आहे. मात्र इतिहासाच्या कथानकांनी ते शक्‍य करून दाखवलं आहे.
Diversity

रसायनांमुळं शेतीतील जैवविविधता धोक्यात

द्राव्य स्वरुपातील रासायनिक खते तसेच कीटकनाशके यांचा पिकांसाठी होणारा वारेमाप वापर ही कृषिक्षेत्रातील पीकांच्या वाणात आढळून येणारी जैवविधता धोक्यात येण्याचं महत्वाची कारणे आहेत.
Macron

When liberals flirt the right

The media portrays the entire French working class as lazy and freeloading when they are fighting for their rights which have not been given to them by their rulers. After centuries of struggle and revolution they have obtained them and now they refuse to give it back to the bourgeoisie.
BBC Office

बीबीसीचं गणित

आजही ब्रिटनमध्ये सर्वात जास्त पाहिलं जाणारं चॅनल बीबीसी आहे. एक ब्रिटीश नागरिक जितका टीव्ही पाहतो त्यातला एक तृत्यांश वेळ तो केवळ बीबीसी पाहात असतो. टेलिव्हिजन सार्वजनिक क्षेत्राचा सहभाग ब्रिटनमध्ये ४५% च्या घरात आहे. भारत किंवा अमेरिकेत तो १०% च्याही वरती जाणं शक्य नाही.
Burqa Ban

Denmark bans the Burqa & Niqab

The Western countries are strong advocates of globalisation, the intolerance towards other religions and cultures, only exposes the shallowness of the post liberal political order.
Trump_and_Macron

Macron in the Middle

In the aftermath of the French elections, France is witnessing a historic strike by railway workers, observing which, it can be asserted that the new poster-boy for the neoliberals, Emmanuel Macron, seems to be in trouble.