Prathmesh Patil

Mumbai, pro Palestine activists manhandled, arrested

Mumbai Police allegedly manhandle, arrest pro-Palestine activists

India
The Revolutionary Workers Party (RWPI) has alleged that officials from Mumbai police manhandled their activists as they were holding an unnotified protest on October 13 supporting Palestine as the Israel-Palestine conflict has seen a recent flare-up. Two of the activists have been arrested.
Indie Journal

Can the INDIA front afford to take Prakash Ambedkar lightly?

India
As the INDIA front gathers in Mumbai for its third meeting, the Vanchit Bahujan Aghadi (VBA), led by Prakash Ambedkar, has alleged that it has still not been given an invite to the meeting. While INDIA seems to be getting more comfortable about its alliance arithmetic each day, can it be casual about the VBA in Maharashtra?
Indie Journal

शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा अंत!

Opinion
महाराष्ट्रातली सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आणि देशाच्या समोर वाढून ठेवलेल्या भविष्याचा पोत पाहता एखाद्या प्रामाणिक भाष्यकाराला परिस्थितीबाबत काही सत्य गोष्टी स्वीकाराव्याच लागतील. आणि त्यातलीच एक गोष्ट म्हणजे, शिवाजी राजांनी महाराष्ट्राच्या भूमीत निर्माण केलेलं स्वराज्य तूर्तास तरी लयास गेलं आहे.
Indie Journal

Indian Rail @170, a retrospective

Quick Reads
From Mark Twain and Charles Dickens to Satyajit Ray and P.L Deshpande…Railways have always had a deep connect with the mind of the man.What I am going to explore is the result of this fascination. As India's lifeline completes 170 years of service, this a brief overview of the fascinating journey of the railways.
इंडी जर्नल

महाराष्ट्राचा अवमान सहन केला जाणार नाही: सीमाप्रश्नी माकपची ताकीद

India
कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राला वाकुल्या दाखवतायत आणि हे सरकार काहीच करत नाही, असं म्हणत आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकपचे) राज्य सचिव उदय नारकर यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरील सरकारच्या भूमिकेवर टीका केली. माकपच्या सोलापूरमध्ये मंगळवारपासून सुरु झालेल्या राज्य कमिटीच्या बैठकीत ते बोलत होते.
इंडी जर्नल

आपला आपला अमृतवर्षानुभव...

Opinion
आपल्या पूर्वजांकडून आपला इतिहास हा फक्त कथेच्या स्वरूपात कळत नसतो तर तो आपल्यासाठी धारणा, संकल्पना, दृष्टिकोन आणि स्वभावाचा भाग बनत असतो. मात्र एकाच देशात असे घटक असतात, ज्यांच्यासाठी काळ त्याच मापात काम करत नाही. असे अनेक भारतीय नागरिक आज आहेत, ज्यांच्या पूर्वजांच्या या अनुभवाच्या कथा कधीच काळाच्या प्रवाहात विरून गेल्या आहेत.
Indie Journal

संपादकीय: मुख्यमंत्र्यांच्या प्रचंड प्रामाणिक भाषणात राजकारणाचा 'वर्ग' उघडा पडला!

Opinion
नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण हे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तणुकीचं प्रामाणिक दर्शन होतं. फरक इतकाच की बाहेर प्रचारसभेत दाखवायचा प्रामाणिकपणा त्यांनी सदनात दाखवला. 'प्रामाणिक' हा शब्द फार वेगळ्या अर्थानं इथं वापरतोय.
indie journal

तरुण इकरस, हतबल डेडालस आणि ‘नवी उमेद’

Quick Reads
नियंत्रित अर्थव्यवस्थेची सरलता अनुभवलेल्या पालकांची उपज असलेली '८०-'९० च्या दशकात जन्मलेली ही कार्टी नुकतीच वयात येऊन 'ऍस्पिरेशनल इंडिया' निर्माण करणार होती. पण या पिढ्यांचा इकरस झाला, त्याची कहाणी.
indie journal

दीनबंधूचं हे कात्रण शिवजयंतीच्या सुरुवातीबाबत खूप काही सांगतं...

Quick Reads
शिवजयंतीच्या सुरुवातीबाबत अनेक मतमतांतरं आहेत कारण याबाबत थेट तारखांचा उल्लेख असलेले पुरावे किंवा दस्तऐवज सहजासहजी दर्शनास येत नाहीत. मात्र इंडी जर्नलच्या हाती लागलेल्या एका कात्रणातून याबाबत काहीसा ठोस दावा करता येऊ शकतो.
Indie Journal

Kashmiri Pandits deserved a better storyteller

Opinion
The recently released film ‘Kashmir files’ directed by Vivek Agnihotri has stirred up a storm. The exile of Kashmiri Pandits from the Kashmir Valley since the early 1990s remains one of the most traumatic post-partition wounds in the history of modern India. But did the director of the film do justice to this grief?
Indie Journal

काश्मिरी पंडितांची व्यथा मांडण्यासाठी तिच्या खोलीचा कथाकार मिळायला हवा होता...

Opinion
नुकताच काश्मीर फाईल्स, या विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित चित्रपटावरून वादंग उठला आहे. १९९० च्या दशकाच्या सुरुवातीपासून काश्मिरी पंडितांच्या काश्मीर खोऱ्यातून झालेल्या निर्वसनाची इजा ही आधुनिक भारताच्या इतिहासातल्या फाळणीनंतरच्या अनेक भळभळत्या जखमांपैकी एक. मात्र या वेदनेला मिळालेला कथाकार तिच्यासोबत अन्याय आहे का?
Shubham Karnick

The origins of Women’s Day, beyond tokenism and coupons

Quick Reads
As we celebrate Women’s Day today, something, which constituted a large part of what the women’s movements across the globe tussled hard for, seems to be missing from our celebrations. That component is the empowering and revolutionary content of the International Working Women’s movement, which walked hand in hand with the International Labour movement.
इंडी जर्नल

ब्रिटन: का होतेय बीबीसीचे फंडिंग काढून घेण्याची मागणी?

Europe
बीबीसीच्या आर्थिक मिळकतीच्या रचनेवरून आणि उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांच्या व नेत्यांच्या आक्रमक प्रचारानंतर ब्रिटनमध्ये ‘डिफन्ड द बीबीसी’ अशी मोहीम लोकप्रिय होत आहे.
Indie Journal

आरक्षण हे उपकार नव्हेत, तर सवर्णांसाठी प्रायश्चिताची संधी

Opinion
या लेखातून खरंतर तुम्हाला वेगळं काहीतरी सांगायचं आहे. तुम्हाला समाजांच्या नैतिकतेची गोष्ट सांगायची आहे. तुम्हाला हे सांगायचं आहे, की आरक्षण ही खरंतर कुठल्याही समूहानं, विशेषतः वर्चस्ववादी सवर्ण 'मोठ्या भावांनी' केलेला कमजोर जातींवरचा उपकार नाही, तर तो एक समाज म्हणून आपल्या इतिहासातील कृतींसाठीचं प्रायश्चित असतो. कसं, ते पाहूया.
indie journal

आवटेंची शर्वरी आणि ब्राम्हण्यग्रस्त पुरोगामी

Opinion
दैनिक दिव्य मराठीचे संपादक संजय आवटे, यांनी नुकतीच फेसबुकवर एक पोस्ट लिहिली, जिच्यात शर्वरी दीक्षित नावाचं कथित काल्पनिक पात्र त्यांनी उभं करून, एका ब्राम्हण 'असूनही' पुरोगामी असणाऱ्या तरुणीचं 'गाऱ्हाणं' त्यांनी मांडली. पुढील लेखन हे ना त्या पोस्टचं समर्थन किंवा स्पष्टीकरण आहे, ना खंडन. पुढं मांडलेल्या गोष्टी, या वैचारिक वादांच्या भाऊगर्दीतून पुन्हा मूळ उद्दिष्ठाकडं जाऊन पुरोगामी वर्तुळाला आपलं आत्मभान सापडू शकतं का, याची चाचपणी मात्र आहे.
Dassault Aviation

दसॉनं राफेलसाठी भारतीय दलालांना १० लाख युरोंची लाच दिल्याचं फ्रेंच यंत्रणांच्या तपासात उघड

Europe
मीडियापार्ट या फ्रेंच वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीनुसार, एएफए अर्थात ऐजन्से फ्रॉन्से अँटीकरप्शन या फ्रेंच तपासयंत्रणेला २०१७ मध्येच राफेलचं उत्पादन करणाऱ्या दसॉ कंपनीनं भारतीय दलालांना १० लाख युरो किंवा ८.६२ कोटी रुपयांची लाच दिल्याचं आढळलं.
Reuters

हाँग काँगवर चीनची पकड आणखी मजबूत, थेट निवडलेले प्रतिनिधी कमी होणार

Asia
आधीची ब्रिटिश वसाहत व एक स्वायत्त प्रदेश म्हणूनचा करार १९९७ मध्ये संपल्यानंतर चीनमध्ये पुन्हा सामील केल्या गेलेल्या हाँग-काँग च्या संविधानात बदल करण्याचा प्रस्ताव मंजूर करत चीनच्या संसदेनं आपली हॉंगकॉंग वरची पकड आणखीनच मजबूत केली आहे.
Shubham Patil

What the current government could learn from the farmer king Shivaji

Opinion
Shivaji's popular image that has been constructed by certain vested interests is simply that of a Hindu king in a Muslim dominated India. But historic records, contemporary accounts, oral history and several research studies have shown that Shivaji was a figure that was far more complex than a one-line polarising description.
Outlook

कपड्यांवरून केलेला अवांछित स्पर्श हा लैंगिक अत्याचार नाही: मुंबई उच्च न्यायालय

India
नुकत्याच दिलेल्या एका निकालात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं म्हटलं आहे की अल्पवयीन व्यक्तीचे कपडे न काढता केलेला अवांछित स्पर्श हा लैंगिक अत्याचार ठरवला जाऊ शकत नाही. एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयानं हा निवाडा देऊन आरोपीला दिलेली शिक्षा बदलली.
शुभम पाटील

मॅच फिक्स: सुप्रीम कोर्टाच्या समितीत सर्व सदस्य कायदासमर्थक?

India
स्थगिती देतानाच सर्वोच्च नायायालयानं 'प्रश्न सोडवण्यासाठी' व 'चर्चा पुढं सरकावी म्हणून एक चार सदस्यांची समिती नेमून या समितीकडून अहवाल मागवला आहे. मात्र, या समितीच्या चारही सदस्यांनी, म्हणजेच प्रमोद जोशी, भूपिंदरसिंघ मान, अशोक गुलाटी व अनिल घनवट यांनी, जाहीरपणे सरकारच्या तीनही कायद्यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतलेली आहे. त्यांची थोडक्यात ओळख.
Indie Journal

If you have a brain beneath the black caps, then use it and understand: Uddhav

India
Launching a stinging attack against the Bharatiya Janata Party and its attempt to raise an issue of opening temples in the state, Maharashtra CM and Shivsena supremo Uddhav Thackeray said that if you have any brains beneath the black caps (a part of the RSS attire) then use it and stop trying to pull governments down.
parasite

पॅरासाईट: गरिबीचा रोलप्ले आणि श्रीमंतीची फँटसी

Quick Reads
दक्षिण कोरियाची कथा सांगणारा पॅरासाईट त्याच्या अनुभूतीमध्ये मात्र वैश्विक आहे. त्यात दाखवलेली परिस्थिती आज जगभरातल्या कोट्यवधी जनतेचा दैनंदिन अनुभव आहे. आज जग एका अभूतपूर्व वर्ग संघर्षाच्या उंबरठ्यावर आहे. आजच्या जगाची अदृश्य केली गेलेली घुसमट म्हणजे हा सिनेमा.
Manufacturing Consent

पुस्तक ओळख: माध्यमांची पोल-खोल करणारं 'मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट'

Quick Reads
नोम चॉम्स्की आणि एडवर्ड हर्मन, हे प्रसिद्ध अमेरिकी भाषा व माध्यम तज्ञ, या दोघांनी, १९८८ मध्ये एकत्र येऊन, माध्यमांना समजून घेण्याचं, त्यांच्या कामाचं स्वरूप आणि त्यांचा परिणाम समजून घेण्याचं मॉडेल म्हणून 'प्रोपागंडा मॉडेल' मांडलं आणि त्याबाबत लिहिलेलं त्यांचं पुस्तक म्हणजे 'मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट'.
media

पत्रकारितेपुढचे प्रश्न फक्त पत्रकारांचे नाहीत

Opinion
माहितीची मुक्त प्रवाहिता ही संपादकीय प्रक्रियेपासूनचीही मुक्तता बनली आणि आपापल्या दृष्टिकोनातून आणि सामाजिक स्थानातून दिसणारं सत्य हेच अंतिम आणि अभेद्य सत्य म्हणून प्रस्तुत आणि प्रसारित केलं जाऊ लागलं.
capitalism

आपण स्वतःचा इतका द्वेष करायला कधी शिकलो?

Opinion
जेएनयु मधला विद्यार्थी, वृत्तपत्राचा संपादक, पत्रकार, खाजगी कंपनी काम करणारे, आयटी मधले मॅनेजर, एचआर....यातलं कोणीच भांडवलदार नाहीये, हे त्यांच्या लक्षातच येत नाही. भांडवलदार तो असतो ज्याच्या हातात भांडवलाचं नियंत्रण असतं. हे सर्वच एकाच गटातले, पगारी श्रमिक आणि देशाचे नागरिक आहेत. त्यांना ही जाणीवच उरली नाहीये.
joker film

Quick Take: Who is scared of the Joker?

Quick Reads
In many a review, the latest entrant in the superhero genre, Joker, is being cautiously praised, with a million disclaimers in tow. But the most common reaction to the film among celebrity critics, was that the film was, 'scary, eerie, edgy' and that it proposed a 'dangerous' idea. While it does have some 'dangerous' consequences, one is pushed to ask, who exactly is scared of the Joker?
मोब व्हायोलन्स

माझ्या प्रिय कट्टर देशभक्तांस

Quick Reads
पत्रास कारण की, मला इतकंच सांगायचं आहे, की तुम्ही जिंकलात. तुम्ही या देशावर तुमच्या प्रखर देशभक्तीनं आणि जाज्वल्य देशाभिमानानं तुमची जरब बसवली आहे, आणि त्याबद्दल तुमचं अभिनंदनच. तुम्ही, तुमचा विचार आणि तुमच्या मागण्या, जिंकल्या. तुम्ही बांधत असलेल्या नव्या भारताला आमच्या शुभेच्छा. आता यापुढं तुम्हाला आमच्याकडून कसलाही त्रास दिला जाणार नाही.
kanjeevaram

कांजीवरम: एक दीर्घ विद्रोहकविता

Quick Reads
कांजीवरम म्हटलं की साड्या आठवतात, रेशीम धाग्यात बारीक कलाकुसर केलेल्या हातमागावरच्या साड्या. १९३०-४०च्या आसपास घडणाऱ्या 'कांजीवरम' या सिनेमात याच साड्यांचं विणकाम करणाऱ्या हातांची संघर्षगाथा सांगितली आहे. कांजीवरम हा सिनेमा एकूणच दर्जेदार तामिळ सिनेमातही एक वेगळीच उंची गाठतो आणि एका दीर्घ विद्रोहकवितेसारखा उलगडत जातो आणि जागतिक स्तरावर ज्याचा उल्लेख व्हायला हवा असा सिनेमा क्वचितच इथं चर्चेत आला किंवा प्रसिद्ध झाला याबाबत आश्चर्य आणि दुःख वाटायला लावतो.
kumbhalangi nights

कुंभलंगी नाईट्स: पुरुषाच्या अमानवीकरणावर घातलेली हळुवार फुंकर

Quick Reads
'कुंभलंगी नाईट्स', एखाद्या हळुवार फुकारीप्रमाणं पुरुषत्वानं लाखो पुरुषांच्या मनांवर केलेल्या आघातांवर फुंकर मारत जातो. सिनेमा अगदी सटीकतेनं दोष पुरुष किंवा व्यक्तींचा नाही तर विषारी पितृसत्तेचा आहे हे दर्शवतो.
Dany

Musing: Game of Thrones just prepared us to be ruled by artificial intelligence

Opinion
While chucking out the possibility of any kind of fundamental revolution that would, ahem, ‘break the wheel’ being good, the last episode of Game of Thrones ever, basically told us that artificial intelligence can rule the realm of (hu)man better than other humans ever could.
How's the josh

Bollywood’s war hype and a curious document leaked by Wikileaks

India
A 2010 leak from Wikileaks, which contains a diplomatic cable by an CIA operative from London, describes that officials from Washington had met with persons in touch with Bollywood producers and actors and offered collaboration and funds to insert ‘anti-extremist content in Bollywood films.
N Ram

राफेल प्रकरणाला भ्रष्टाचाराची दुर्गंधी: एन राम

India
राफेल प्रकरणाबाबतच्या बातम्यांमुळं चर्चेत असलेले ‘द हिंदू’ वृत्तपत्राचे माजी संपादक एन. राम म्हणाले, की राफेल प्रकरणात सरकारने घेतलेल्या अनेक संशयास्पद निर्णयामुळं या प्रकरणाला भ्रष्टाचाराची दुर्गंधी आहे. ते रविवारी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई, इथं झालेल्या ‘मुंबई कलेक्टिव्ह’ या कार्यक्रमात बोलत होते.
Regatta

Regatta in the drain

India
While boat clubs world over have a certain quality of environment to function in, Regatta participants are practicing in waters as mosquitoes hover over them and pigs spectate from the swamp on the banks.
Global North

‘ग्लोबल नॉर्थ’ ची गुंडागर्दी

Americas
हे स्पष्ट आहे की या हस्तक्षेपामागं जनतेच्या हिताचं किंवा 'लोकशाही' स्थापन करण्याचा कोणताही हेतू अमेरिका वा ग्लोबल नॉर्थचा नाही. अमेरिका आणि ग्लोबल नॉर्थचा डोळा आहे तो व्हेनेझुएलाच्या भरमसाठ खनिज संपत्तीवर आणि व्यावसायिक हितसंबंधांना मोकळं रान करून देण्यावर.
kilvenmani

किलवेनमनीची ५० वर्ष 

India
तामिळनाडूच्या नागपट्टीनम भागातल्या किलवेनमनी (किझवेनमनी) गावात २५ डिसेंबर १९६८ रोजी ४४ दलित, ज्यात ६ पुरुष, १६ महिला आणि २३ लहानग्यांचा समावेश होता, त्यांना एका झोपडीत बंद केलं गेलं. त्यानंतर झोपडीला आग लावून देण्यात आली.
Cover

We are not ‘neutral’

Opinion
As complexities and simplicities, are both ramped up to their extremes, this is where the role of the postmodern journalist lies, in the simplicity of facts.
ABVP

ABVP beats up book seller on constitution day

India
The student organisation aligned with the Rashtriya Swayamsevak Sangh, claimed that the literature sold by Hariti, was ‘anti-national’ in nature and promoted ‘Naxalism’. The book which was the bone of contention for the ABVP was ‘JNU Diary’, written by Mithilesh Priyadarshi.
Nehru

A nobody's story of Nehru

Opinion
Growing up in a small village in Maharashtra, Nehru was ubiquitous. Nehru, though immensely popular, had a difficult history with Maharashtra and later, perception about him, changed drastically.
Stanlee5

स्टॅन ली नावाचं युनिव्हर्स

Americas
एक वेगळं जग जिवंत होतं, ज्यात कल्पनांना एक तर्काधिष्टित, किंवा किमान आधुनिक विज्ञानाच्या चमत्कारांची किनार आहे, आणि या जगावर अर्ध्या शतकाहून अधिराज्य गाजवणारं नाव म्हणजे, स्टॅन ली. 
NULL

फक्त १०० कंपन्या ७० टक्क्यांहून अधिक प्रदूषणाला कारणीभूत

Quick Reads
एका अहवालानुसार, जगातील १०० कंपन्या अशा आहेत, ज्या १९८८ पासूनच्या आकडेवारी नुसार, जगातल्या ७० टक्क्यांहून अधिक कार्बन उत्सर्जनास आणि पर्यायाने प्रदूषणास जवाबदार आहेत.
NULL

Film Review: First Man

Quick Reads
The film delivers as a biopic of Neil Armstrong the person, but in the end, leaves one wanting more for the story of Armstrong, the phenomenon that pushed humanity to cusp of a newer, heightened consciousness.