एकेकाळी पुण्याच्या राजकारणात दबदबा असलेल्या काँग्रेस व सुरेश कलमाडी यांच्या पश्चात पुण्यात काँग्रेसला वाली असलेला नेता नाही. २०१४ नंतर कॅग राळेगणसिध्दीच्या स्वयंसेवकाप्रमाणेच निद्रीस्त अवस्थेत आहे. सब चंगा सी अशी भूमिका आहे. मात्र हे मीडिया ट्रायलचे प्रकार तेव्हापासून वरचेवर सुरुच आहेत.