Priyanka Tupe

Indie Journal

चित्रकार मानसी सागर यांची मुलाखत: न्यूड्स, कला आणि स्त्रीवादी अवकाश

Quick Reads
ती चित्रकार आहे. पण तिची चित्रं पानं-फुलं-निसर्ग अशी गोड-गोड नाहीत, अर्थात निसर्गचित्रं अथवा इतर चित्रांचंही एक वेगळं महत्व आहेच, पण ती रेखाटते स्वत:लाच, नग्न तिला...तिची सेल्फ न्यूड्स जगातल्या काही कोपऱ्यांत पोहोचली आहेत. पण तिचा हा चित्रप्रवास साधासुधा नाही, त्यातल्या वळणवाटा, खाचाखोचा केवळ कलाप्रेमींनाच नाही तर कुणाही वाचकाला विविधांगी अंतर्दृष्टी देतात. म्हणूनच मी मानसी सागर या नाशिकस्थित चित्रकाराशी मनमोकळ्या गप्पा मारत तिचा प्रवास उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.
Indie Journal

जर्मन बेकरी प्रकरणात शिक्षा भोगलेल्या हिमायत बेगच्या वडलांचं निधन

India
जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील दोषी हिमायत बेग याच्या वडिलांचं आज (रविवार) सकाळी साडेआठ दरम्यान र्हदयविकाराच्या झटक्यानं बीडमध्ये निधन झालं. इनायत बेग (हिमायतचे वडील) ऐंशी वर्षांचे होते. बीड शहरातील हत्तीमहल मोहल्ल्यात त्यांचा जिलबी विकण्याचा लहानसा ठेला होता.
सुरेश ईखे

बर्ड फ्लूबाबतच्या गैरसमजांमुळे ३०० कोटींचं नुकसान

India
राज्यात बर्ड फ्लूच्या संकटांबाबत नागरिकांमध्ये पसरलेल्या भीतीमुळे चिकन, अंडी यांचे भाव कमी झालेले आहेत. राज्य व केंद्र सरकारनं याबाबत, लोकांनी कोणत्याही अफवा व गैरसमजांवर विश्वास न ठेवता मांसाहार करावा, असं सांगितलेलं असतानाही लोकांनी चिकन आणि अंड्यांचं सेवन कमी केलं आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यवसायावर याचा गंभीर परिणाम झालेला असून एकंदरीत ग्रामीण अर्थव्यवस्थाही धोक्यात आली आहे.
Priyanka Tupe

'कृषी कायद्यांविरोधातला लढा पुढच्या पिढ्यांसाठी'

India
संयुक्त किसान मोर्च्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज महिला किसान दिनी पुणे जिल्ह्यात स्त्री मुक्ती आंदोलन संपर्क समितीनं महिला किसान परिषद आयोजित केली होती.
Hrushikesh Patil

महाराष्ट्रातून १,३०० महिला शेतकरी दिल्लीला रवाना

India
गोठवणाऱ्या थंडीत, कृषी कायद्यांना विरोध करत दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील १,३०० शेतकरी महिला दिल्लीला रवाना झाल्या.
इंडी जर्नल

कौतूकास्पद! केडीसी बँकेनं दिलं तृतीयपंथीय व्यक्तींना व्यवसायकर्ज

India
मार्च २०२० मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर अनेक मजूर, कामगार बेरोजगार झाले. लाखो कुटुंबांची परवड झाली. अशा स्थितीत ज्यांच्या हाताला कामच नाही, ज्यांना लोकांकडे मागितल्याशिवाय पोट भरता येत नाही, अशा तृतीयपंथीयांचेही खूप हाल झाले आणि अजूनही होत आहेत. अशा स्थितीत ‘कोल्हापूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को ऑपरेटिव्ह बँके’च्या इचलकरंजी मुख्य शाखेनं काही तृतीयपंथी महिलांना बिनातारण कर्ज देऊन मदतीचा हात दिला आहे.
Indie Journal

२०२०ची डायरी: न्यायव्यवस्था आणि न्यायाची परिमाणं बदलणारं वर्ष

Quick Reads
२०२० मध्ये घडलेल्या अनेक न्यायालयीन घडामोडी, न्यायालयीन निर्णय यामुळे न्यायव्यवस्था, न्याय आणि त्याबाबतचं आकलन, अन्वयार्थ, धारणा बदलल्या.
Peoples Dispatch

जी.एन. साईबाबांना जीवनावश्यक वस्तू देण्यास नकार

India
नागपूर सेंट्रल जेलमध्ये असलेल्या प्रा. जी.एन. साईबाबा यांच्या वकिलांनी तुरुंग अधिकाऱ्यांनी साईबाबायांच्यापर्यंत काही जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्यास मनाई केल्याचं एका पत्रात म्हटलं आहे.
प्रियांका तूपे

शेतकऱ्यासाठी 'शाहीनबाग' म्हणून उभं पुण्यातलं ‘किसानबाग’ आंदोलन

India
नवीन कृषीकायद्यांना विरोध करण्यासाठी सध्या देशभरात आंदोलनं केली जात आहेत. पुण्यातही शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी ‘किसानबाग’ आंदोलन सुरु झालं असून, शाहीनबाग आंदोलनाच्या धर्तीवर सुरु केलेलं हे आंदोलन आणखी व्यापक स्वरुपात होणार असल्याचा निर्धार आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमलेल्या आंदोलकांनी व्यक्त केला.
Lawstreet Journal

सनद मिळवण्यासाठी आता मोजावे लागणार दुप्पट पैसे

India
वकिलांसमोर फीवाढीची अडचण, महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलनं वकिलीची सनद देण्यासाठी लागणाऱ्या फीमध्ये यावर्षी केली तब्बल १०० टक्क्यांनी वाढ.
Shubham Patil

देशभर कामगार-शेतकऱ्यांची केंद्र सरकारविरोधात निदर्शनं, पोलिसांकडून लाठीमार, अश्रुधुराचा वापर

India
केंद्र सरकारनं अलीकडेच आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातल्या शेतकऱ्यांनी आज ‘दिल्ली चलो’ म्हणत एल्गार पुकारला होता. याचसह देशभरातले कामगार, शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी, विविध संघटना यांनीही ‘भारत बंद’चं ऐलान केलं होतं. नव्या कृषी कायद्यांविरोधात निदर्शनं करण्यासाठी विविध शेतकरी संघटना, तसंच हजारो शेतकरी मागच्या काही दिवसांपासूनच राजधानी दिल्लीच्या दिशेनं चालून येत होते, मात्र हरयाणा, दिल्ली पोलिसांनी त्यांना सीमेवरच रोखलं.
Wikimedia Commons

पगारकपातीमुळे एशियाटिक लायब्ररीच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तणावात

India
एशियाटिक लायब्ररी ऑफ मुंबई ही महाराष्ट्रातली किंबहुना देशातली एक महत्वाची संस्था आहे. अनेक दुर्मिळ ग्रंथ, हस्तलिखितं, ऐतिहासिक दस्त याशिवाय हजारो पुस्तकं ही एशियाटिक लायब्ररीची वैचारिक संपदा आणि ऐतिहासिक वारसासुद्धा. मात्र याच वारशाचं जतन करणाऱ्या कामगारांवर कोविड महामारीनंतर ओढवलेल्या आर्थिक अरिष्टामुळे वेतनकपातीची परिस्थिती ओढवली.
The Tribune India

हाथरस घटनेचे देशभर पडसाद, अजय बिश्त सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

India
पीडित तरुणीला अलीगढमधील मुस्लीम मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर १० दिवस तिथे उपचार केल्यानंतर तिला दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. तिथंही तिची प्रकृती गंभीर होती, आणि काल (मंगळवारी) सकाळी उपचारादरम्यान या तरुणीचा मृत्यू झाला. सफदरजंग हॉस्पिटलबाहेर तिचे नातेवाईक आणि दलित कार्यकर्ते न्यायाच्या मागणीसाठी ठाण मांडून बसले होते.
FIle

एल्गार परिषद प्रकरणात कबीर कला मंचशी संबंधित तिघांना एनआयए कडून अटक

India
सोमवार, ७ सप्टेंबर रोजी एनआयएनं सागर गोरखे आणि रमेश गायचोर या कबीर कलामंचाच्या कार्यकर्त्यांना या अटक केली. तर कबीर कला मंचाच्या ज्योती जगतापला एनआयएनं काल अटक केली असून आजच त्यांना मुंबईच्या विशेष एन.आय.ए. न्यायालयासमोर हजर करण्यात आलं.
Priyanka Tupe

Rutuja's journey, from a tribal village to dreams of being a lawyer

India
Rutuja Lande is one such student who has cleared the HSC exams this year. Rutuja is a tribal girl from a small village called Ghatghar in the Pune district and has scored a phenomenal score of 97 marks out of 100 in political science, with an overall percentage of 84.
द हिंदू

मध्य प्रदेशच्या गुना येथील घटनेनं दलित समूहांच्या जमिनींचा प्रश्न पुन्हा अधोरेखित

India
मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यातील जगनपूर चाक गावात हा प्रकार घडला. १४ जुलैला ही जमीन ताब्यात घेण्याकरता गेलेल्या जिल्हाधिकारी आणि मध्य प्रदेश पोलिसांना, रामकुमार अहिरवार आणि सावित्री अहिरवार या दाम्पत्यानं जमीनीवरील पीकाची काढणी करेपर्यंत तरी, जमिनीवर बुलडोझर फिरवू नये, अशी विनवणी केली होती. मात्र पोलिसांनी ती विनंती धुडकावून लावत अहिरवार दाम्पत्याला अमानुष मारहाण केली.
femina.in

पहिल्या आदिवासी महिला कुलगुरु डॉ. सोनाझरिया मिंझ यांची मुलाखत

India
डॉ. सोनाझरिया मिंझ या जेनयुमध्ये कम्पुटर सायन्सच्या प्राध्यापक असून नुकतीच झारखंडमधील सिद्धो कान्हो मुरमू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी त्यांची नियुक्ती झाली आहे. एखादी आदिवासी महिला विद्यापीठाची कुलगुरु बनण्याची ही पहिलीच घटना आहे. त्यानिमित्ताने इंडी जर्नलने घेतलेली त्यांची मुलाखत
प्रियांका तुपे

वृत्तांत: मांगवडगाव मध्ये पारधी समाजाच्या ३ व्यक्तींची जमिनीच्या वादातून जातीय हत्या

India
बीड जिल्ह्यात, केज तालुक्यातील मांगवडगाव इथं १३ मे (बुधवार) रात्री गावातील सवर्णांनी ३ पारध्यांची हत्या करण्याचा अमानुष प्रकार घडला आहे. जमिनीच्या वादातून बाबू शंकर पवार (वय-७०) तसंच त्यांची दोन विवाहित मुलं संजय पवार आणि प्रकाश पवार यांचा खून केला गेला असून बाबू पवार यांच्या सुनेच्याही खुनाचा प्रयत्न म्हणून तिला चाकूने भोसकलं गेलं, मात्र त्यांचा जीव वाचवण्यात यश मिळालं आहे.
Indie Journal

मुलाखत: मेडिकल करियरची सुरुवातच कोरोनाग्रस्तांच्या सेवेपासून सुरु करणारी २४ वर्षीय डॉक्टर

India
ती २४ वर्षांची तरुणी. एम.बी.बी.एस करून नुकतंच वैद्यकीय क्षेत्रात पाऊल ठेवलेली. तिची प्रॅक्टीस अजून सुरूही झाली नव्हती कारण तिला पुढं शिकायचं होतं, आहे. एम.डी. करण्यासाठी पूर्वपरीक्षेचा अभ्यास करत असताना अचानक तिचं डॉक्टर म्हणून काम करणं सुरू झालं. करिअरची सुरुवात झाली तीच कोरोनासारख्या महामारीच्या संकटात काम करण्यापासून.
सूरज येंगडे

सामाजिक न्यायाची भाषा, व्याकरण बदलावं लागेल: सूरज येंगडे

India
सुरज येंगडे हा भारतातील दलित तरुण सध्या अमेरिकास्थित हार्वर्ड विद्यापीठात, पोस्ट डॉक्टरल फेलो म्हणून काम करतो आहे. तरुण विचारवंत म्हणून तो जगभरात ओळखला जातो आहे. मागील वर्षी प्रकाशित झालेल्या ‘कास्ट मॅटर्स’ या त्याच्या पुस्तकाची जगभर चर्चा झाली. आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने त्याच्याशी केलेला हा संवाद.
आनंद तेलतुंबडे

आपण जे केलं त्याचं मोल या देशाला, सरकारला, लोकांना नसेल तर का केलं हे सगळं, असं आता वाटतं: आनंद तेलतुंबडे

India
पूर्ण स्वातंत्र्य (absolute freedom) उपभोगण्याची किंमत त्या त्या देशांतील त्या त्या वेळचे बुद्धीवादी (जे मानवमुक्तीच्या आणि पूर्ण स्वातंत्र्याच्या बाजूनं उभे आहेत) यांना मोजावी लागते, समाज संपूर्ण स्वातंत्र्याकडे जाण्याच्या प्रक्रियेत अशा माणसांना आधी बंदीवान बनवलं जातं. डॉ. आनंद तेलतुंबडे त्यापैकीच एक आहेत.
Bombay High Court

कौटूंबिक न्यायालयं वगळता एकाही न्यायालयात महिला पक्षकारांसाठी स्तनपान कक्षच उपलब्ध नाही!

India
महाराष्ट्रात मुंबई उच्च न्यायालकडून माहिती अधिकाराअंतर्गत मिळवलेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे. राज्यातील सर्व न्यायालयांची देखरेख करणाऱ्या उच्च न्यायालयानं आपल्याकडे ‘सदर माहिती उपलब्ध नाही.’ असं उत्तर दिलं आहे.
पुनाळेकर

संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांना १ जूनपर्यंत पोलीस कोठडी

India
“दाभोलकर हत्या प्रकरणातील शस्त्रं नष्ट करण्याचा सल्ला पुनाळेकरनंच शरद कळसकरला दिला तर विक्रम भावेनं दाभोलकरांच्या हत्येसाठी रेकी केली” असा दावा सीबीआयनं आज पुणे सत्र न्यायालयात केला. दोघांनाही न्यायालयानं १ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय.
NULL

व्हिडियो: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष, विचार माणसाला अधिक प्रगल्भ आणि बनवतो

India
स्टार प्रवाह वाहिनीवर मेपासून प्रसारित होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर - महामानवाची संघर्षगाथा या मालिकेचं पटकथा लेखन कांबळे यांनी केलं आहे. जात वर्ग स्त्री प्रश्नांना आजच्या दृष्टिकोनातून भिडणारी महत्वाची लेखिका म्हणून तिच्या लेखनप्रवासाबद्दल तिच्यासोबत केलेला हा संवाद.
इंडिया टुडे

ईव्हीएमवरची शंका चुकीची निघाल्यास मतदाराला तुरुंगवास

India
इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अर्थात ईवीएममध्ये मतदान केल्यावर मतदाराला आपल्या मतदानाबाबत काही बिघाड झाल्याची शंका आल्यास तो केंद्रातील ऑफिसरकडे तक्रार करु शकतो, मतदान प्रक्रिया तपासल्यावर त्यात काही दोष आढळला नाही, तर मतदाराला सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास आणि दंड किंवा दोन्हीही अशी शिक्षा होऊ शकते.
टाटा

एलआयसीनं टाटा सन्समधून काढून घेतले २९३० कोटी

India
टाटा सन्सचं खाजगी कंपनीत रूपांतरण झाल्यानंतरही यामध्ये एलआयसीनं केलेली २९३० कोटींची गुंतवणूक काढून घेतली नव्हती. विमा अधिनियम कलम २७ अ नुसार बेकायदेशीर आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाल्यानंतर एलआयसीनं २९३० कोटी रुपये टाटा सन्समधून काढून घेतले आहेत.
prison harrasment

पाच मुस्लिम तरुणांचा पोलीस कोठडीत छळ झाल्याचे निष्पन्न

India
जालन्यातील पाच मुस्लीम तरुणांना २०१६ मधल्या एका खटल्यातून न्यायालयानं निर्दोष मुक्त केलं. मात्र त्यांचा पोलीस कोठडीतला छळ हे त्यांच्या मानवी हक्कांचं उल्लघंन असल्याचं राज्य मानवी हक्क आयोगाच्या निदर्शनास आलं आणि त्यासाठी संबंधित पोलिस अधिकाऱ्याविरोधात कठोर कारवाईचा आदेश आयोगानं दिलाय.
victim

पाच मुस्लिम तरुणांचा पोलीस कोठडीत छळ झाल्याचे निष्पन्न

India
जालन्यातील पाच मुस्लीम तरुणांना २०१६ मधल्या एका खटल्यातून न्यायालयानं निर्दोष मुक्त केलं. मात्र त्यांचा पोलीस कोठडीतला छळ हे त्यांच्या मानवी हक्कांचं उल्लघंन असल्याचं राज्य मानवी हक्क आयोगाच्या निदर्शनास आलं आणि त्यासाठी संबंधित पोलिस अधिकाऱ्याविरोधात कठोर कारवाईचा आदेश आयोगानं दिलाय.
Kolse Patil

वंचित बहुजन आघाडी आरएसएसला मदत करत आहे: बी.जी कोळसे पाटील

India
लोकसभेच्या औरंगाबाद मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीतर्फे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. आता मात्र ते वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढणार नाहीत. वबआ कडून कॉंग्रेसला संपवण्यासाठी आरएसएसला मदत केली जातेय, असं यामागचं कारण कोळसे पाटील यांनी सांगितलंय.
Marielle Franco

ब्राझीलमधील काळ्या स्त्रीवादी कार्यकर्तीचा स्मृतीदिन

Americas
मॅरिएल फ्रॅंको या ब्राझीलमधल्या सोशॅलिझम अ‍ॅंड लिबर्टी पार्टीच्या सदस्य होत्या. २०१६ मध्ये सर्वाधिक मतांनी निवडून येऊन त्या रिओ सिटी काऊन्सिल मेंबर म्हणून काम पाहत होत्या. काळ्या स्त्रीवादी, एलजीबीटी समूह व मानवाधिकाराच्या पुरस्कर्त्या फ्रॅन्को यांची मार्च २०१८ मध्ये हत्या करण्यात आली होती.
Marath Morcha

चार वर्षात मराठा समाजाला काय मिळालं?

India
५८ मोर्चे, मूक मोर्चा ते ठोक मोर्चा अशा अनेक आंदोलनातून मराठा समाजानं आरक्षण, शेतकऱ्याला कर्जमाफी, हमीभाव या मागण्या केल्या. सत्ताधाऱ्यांनी आपला कार्यकाल संपण्याआधी १६ टक्के आरक्षणाची घोषणा केली, मात्र मराठा समाजाच्या पदरात खरंच काय पडलं याचा हा लेखाजोखा.
Bashirbi

The unrelenting feminism of Bashirbi Ismail Shaikh

India
70 years back, she chose not to wear the Burkha, she struggled as a single woman, did not let people’s gossip and taunts affect her and going even further, cultivated these feminist values in her next generations too.
Adivasi Schools

राज्यातल्या ८ आदिवासी आश्रमशाळा होणार बंद

India
पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या २ शासकीय आश्रमशाळा, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यातल्या प्रत्येकी २ शाळा, अशा एकूण ८ आदिवासी आश्रमशाळा जून २०१९-२० पासून बंद करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. २३ जानेवारीच्या या जीआरमध्ये, या शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थी संख्या कमी असल्याचं कारण दिलं आहे.
vastalya_special_school_pune

विशेष बालकांच्या शाळेत अल्पवयीन मुलीला मारहाण

India
देहू रस्ता इथल्या ‘वात्सल्य’ या विशेष मुलांच्या शिक्षण संस्थेत १५ वर्षीय मुलीला मारहाण केली असल्याचा आरोप तिच्या पालकांनी केलाय.११ फेब्रुवारीला ही घटना घडली. संस्था प्रमुखांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष न घातल्यानं आज मुलीच्या पालकांनी बाल कल्याण समिती आणि चाकण पोलिसांत तक्रार केली आहे.
शांता गोखले

"राजकीय-सामाजिक परिस्थिती आजची असो किंवा कालची, लेखकाची जबाबदारी बदलत नाही"

Quick Reads
मराठी नाट्य प्रेक्षक मध्यमवर्गीय आहे त्यामुळे तो राजकीय नाटकांप्रती उदासीन आहे. कलेच्या दृष्टीने मराठी माणसाला राजकारणाचं भान आहे, असं दिसत नाही. सत्तेचे फायदे उठवणारे राजकारणी हे नाटकाचे खलनायक झालेले आहेत पण राजकारणी आणि राजकारण यात फरक आहे. राजकारण या प्रक्रियेबद्दल मराठी नाटककार उदासीन आहेत.
Students outside FTII to support Shriniwas Rao

एफटीआयआयचा विद्यार्थी राहतोय इन्स्टिट्यूटच्या गेटबाहेर

India
एफटीआयआयमधील श्रीनिवास राव आणि मनोज कुमार या विद्यार्थांना प्राध्यापकांशी गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली निलंबित केलं असून त्यांना हॉस्टेलबाहेर काढण्यात आलं आहे. मनोज कुमार काही दिवसांआधीच कॅम्पसबाहेर पडला असून प्रचंड मानसिक तणावाखाली आहे.
aniket1

लव्हस्टोरी ‘त्या’ दोघांची

Quick Reads
ते दोघं भेटले एका डेटिंग अ‍ॅपवर. एकमेकांशी चॅट करता करता विचार, आवडी निवडी जुळू लागल्या. फेसबुकवर जवळपास तीन वर्ष ते संपर्कात होते. वर्चुअल जगातली त्यांची ही कनेक्टीव्हिटी त्यांच्या सहजीवनाच्या निर्णयप्रकियेतला गाभाच आहे. वॅलेंटाईन डे निमित्त अनिकेत आणि इझ्रायलची ही लव्हस्टोरी.
Budhan Theatre

Budhan theatre group to perform in the U.S with Rohingyas

India
A group of Budhan theatre artists, along with members of the Bhasha research center of Gujarat have been invited for a cultural exchange programme along Rohingya artists from Myanmar by the United States Department of State for Culture. The program is being hosted by University of Northern Colorado.
anand teltumbde

विचारवंत आनंद तेलतुंबडे यांची सुटका

India
आनंद तेलतुंबडे यांना पोलिसांनी केलेली अटक आज पुणे सत्र न्यायालयानं बेकायदेशीर ठरवली. तेलतुंबडे यांची त्वरित मुक्तता करण्याचा आदेश न्यायालयानं दिल्यानं त्यांना मुक्त करण्यात आलं आहे. पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला आहे, असंही सत्र न्यायालयानं नमूद केलंय.
प्रवीण बांदेकर

लवकरच प्रकाशित होतंय ‘इंडियन अ‍ॅनिमल फार्म’ [इन फोकस: प्रवीण बांदेकर]

India
कोकणातलं बदलतं सामाजिक पर्यावरण, माणसांमधलं तुटलेपण संवेदनशीलपणे चितारणारा हा लेखक आजच्या परिस्थितीत लेखकांवर असलेल्या भय - दहशतीला झुगारुन प्रसंगी त्याची किंमत मोजून लिहित राहणारा लेखक आहे. प्रवीण बांदेकर यांची मुलाखत.
Activists

पुणे सत्र न्यायालयाने आनंद तेलतुंबडेंचा जामीन फेटाळला

India
एल्गार परिषदेचा माओवाद्यांशी संबंध प्रकरणातील संशयित आरोपी डॉ. आनंद तेलतुंबडे यांचा जामीन अर्ज आज पुणे सत्र न्यायालयानं फेटाळून लावला. सत्र न्यायाधीश के.डी.वडणे यांच्या न्यायालयानं हा निकाल दिला आहे.
Sessions

आनंद तेलतुंबडे यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण

India
एल्गार परिषदेचा माओवाद्यांशी संबंध प्रकरणातील संशयित आरोपी डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्या जामीन अर्जावर आज पुणे सत्र न्यायालयात सुनावणी झाली. सत्र न्यायाधीश के.डी.वडणे यांच्या न्यायालयात सरकारी पक्षानं आज जामीन अर्जावर युक्तीवाद केला.
Anand Teltumbde

आनंद तेलतुंबडे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी

India
एल्गार परिषदेचा माओवाद्यांशी संबंध प्रकरणातील संशयित आरोपी डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्या जामीन अर्जावर आज पुणे सत्र न्यायालयात सुनावणी झाली. सत्र न्यायाधीश के.डी.वडणे यांच्या न्यायालयात बचाव पक्षानं जामीन अर्जावर युक्तीवाद केला.
प्रकाश आंबेडकर

जागावाटपापेक्षाही काँग्रेसने संघाला संवैधानिक विरोध करावा ही आमची मागणी : प्रकाश आंबेडकर

India
इंडी जर्नल इन फोकस मध्ये प्रियांका तुपे यांच्याशी बोलताना, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख व भारिप बहुजन महासंघाचे नेते बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर, म्हणाले, की काँग्रेस सोबत युती करण्यात अडचण जागावाटपाच्या प्रश्नावरून कमी तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संवैधानिक विरोध करण्यावरून आहे.
अशा मुथाळने

पाड्यावरची पोर ओलांडते अडचणींचा डोंगर

India
२४ जानेवारी हा राष्ट्रीय बालिका दिन आहे. त्यानिमित्ताने जुन्नर भागातील आदिवासी मुलींच्या माध्यमिक - महाविद्यालयीन शिक्षणातली आव्हानं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. उन्हाळा - हिवाळ्यातल्या सुट्टीतही साखरझोपेतून उठून त्या मजूर अड्ड्यावर जातात, शेतमजुरी करुन शिकतात.
anand teltumbde

तेलतुंबडे यांच्या जामीन अर्जावर 29 जानेवारीला सुनावणी

India
एल्गार परिषदेचा माओवाद्यांशी संबंध प्रकरणातील संशयित आरोपी असलेले विचारवंत आनंद तेलतुंबडे यांच्या जामीन अर्जावर आज पुणे सत्र न्यायालयात सुनावणी होती. सरकारी वकील उज्जवला पवार यांचा जामीन अर्जावर ‘से’ दाखल झाला नसल्याने पुढील सुनावणी २९ जानेवारीला ठेवण्यात आली आहे.
ASO

त्यांना ‘आंबेडकर’ नावाची एलर्जी

India
आज रोहित वेमुलाचा स्मृतीदिन. यानिमित्ताने रोहितच्या आत्महत्येनंतर उभ्या राहिलेल्या विद्यार्थी आंदोलनांतून शैक्षणिक कॅम्पसमधील दलित - आदिवासी विद्यार्थींना मिळणाऱ्या सर्वांगीण विकासाच्या संधी आणि वातावरण या बाबींमध्ये काही बदल झालेत का - दलित विद्यार्थ्यांना काय वाटतं यावरचा हा रिपोर्ट.
manual scavenging

सफाई कामगारांच्या मृत्यूविरोधात फौजदारी खटले चालवावेत

India
मानवी मैला माणसाने साफ करणं कायद्यानं प्रतिबंधित असतानाही हे काम माणसांना करावं लागतं. यामध्ये आजवर १७०० पेक्षा जास्त कामगारांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूंविरोधात आयपीसी ३०४ नुसार गुन्हे दाखल करुन फौजदारी खटले चालवले जावेत,अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे.
Halima Ejaz

हलिमाच्या पत्रकारितेतला 'अनहर्ड' इंडिया

India
बुजुर्ग लोक म्हणायचे, नकाब नही पहनती। सायकलपर आवारा घुमती है. पती की बराबरी करती है, “लेकिन मैने किसी की कुछ सुनके अपना काम रुकने नही दिया”. आज पत्रकार दिन, यानिमित्ताने झारखंडमधल्या खेड्यातल्या एका महिला पत्रकाराच्या संघर्षाची ही कहाणी.
Parandaman marriage

Suspicious suicide of Dalit youth from Tamil Nadu near Pune

India
Parandaman a 26-year-old boy from Cuddalore in Tamil Nadu was found dead on Friday afternoon in a hotel in Khed, Pune district. While the Police have registered it as a suicide case, his parents have alleged that he was murdered in the name of caste honour.
women's wall

निर्धाराची भिंत

Opinion
रस्त्यावर उतरुन एकमेकींचे हात हातात घेत त्या उभ्या राहिल्या. साखळी वाढत गेली. भौगोलिक अंतर जरी पाहिलं तरी ६२० किमी अंतरापर्यंत त्यांची ही साखळी पसरली होती, ही जगभरातल्या स्त्री प्रश्नांच्या आंदोलनातली एक ऐतिहासिक घटना आहे, त्याबद्दल.
Dr. Narendra Dabholkar Andure

तपासात प्रगती नाही, सीबीआयला आरोपपत्रासाठी मुदतवाढ

India
दाभोलकर हत्या प्रकरणात सचिन अंदुरे व शरद कळसकर या आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यास ४५ दिवसांची वाढीव मुदत घेऊनही सीबीआयकडून तपासात प्रगती नाही. आज सीबीआयला न्यायालयाने आणखी ४५ दिवसांची मुदतवाढ दिलीय. सीबीआयच्या गलथानपणामुळे याआधी अमोल काळेसह तिघांना जामीन मिळाला आहे
ट्रान्सजेंडर मोर्चा

ट्रान्सजेंडर बिलचा किचकट तिढा

India
त्यातील प्रावधानं पाहता या विधेयकाचं कायद्यात रुपांतर झालं तर तो ट्रान्सजेंडर्सच्या गळ्यात सोन्याचा फास ठरेल. २०१६ च्या मसुद्यात तब्बल २७ सुधारणा केल्यानंतर हे विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर ट्रान्स समूहाने आनंद मानण्याऐवजी त्याचा निषेध करत देशभरात अनेक ठिकाणी विधेयकाचा मसुदा जाळला.
Mohammad Sadiq Shaikh

न्यायाच्या प्रतीक्षेत मोहसीन शेखच्या वडिलांचा मृत्यू

India
हडपसरमध्ये २०१४ मध्ये आक्षेपार्ह पोस्ट्स फेसबुकवर दिसल्याने, भडकलेल्या दंगलीत मोहसीन शेख या तरुणाचा खून करण्यात आला होता. या खटल्यात न्याय मिळवण्यासाठी वणवण करणाऱ्या मोहसीनच्या वडिलांचा सोमवारी मृत्यू झाला. ही लढाई लढण्याची जबाबदारी आता मोहसीनचा धाकटा भाऊ मुबीनवर आली आहे.
Gadling

जप्त डेटाच्या प्रतिकृतींअभावी जामीनाला विरोध कसा? - अॅड. गडलिंग

India
एल्गार परिषदेचा माओवाद्यांशी संबंध प्रकरणात आरोपींकडून जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक डेटाच्या मिरर इमेजेस आरोपपत्र कोर्टात दाखल केल्यानंतरही आपल्याला मिळाल्या नाहीत, जामीनावरील निकालाआधी ही कागदपत्रे आपल्याला देण्यात यावी, अशी मागणी अॅड. गडलिंग यांनी कोर्टाकडे केली आहे.
McCarthyism

मॅकार्थीझमचं भारतीय वर्जन

India
मानवाधिकार कार्यकर्ते हे कायम राज्यसंस्थेच्या विरोधी, फुटीतरतावादी, देशविघातक असतात, असा अपप्रचार अनेक पातळ्यांवर केला जातो. मानवाधिकार कार्यकर्ते यांच्याकडे बघण्याची ही दृष्टी तिचा परिणाम आणि मानवाधिकार संघर्षाचे महत्व, याचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.
कविता महाजन

एक तरल कविता

Quick Reads
कविता महाजन यांचं कर्तृत्व साहित्य, कला आणि समाजभानाच्या सीमा ओलांडून आपली वेगळी छाप उमटवणारं होतं.