Sudarshan Chavan

Hulu

एमीझचे वारे: मिसेस अमेरिका

Quick Reads
ही दोन वाक्यं केवढी जवळची वाटतात ना! ह्या दोन बायकांच्या काळात तसं ४०-५० वर्षांचं अंतर होतं पण विचार अगदी सारखेच. अपर्णा रामतीर्थकर आपल्याकडे आज जे बोलत होत्या त्याच गोष्टी फिलीस श्लाफ्ली अमेरिकेत ५० वर्षांपूर्वी बोलत होती. नुकत्याच रामतीर्थकर गेल्या आणि फिलीस श्लाफ्लीला मुख्य भूमिकेत दाखवणाऱ्या मिसेस अमेरिका ह्या सिरीजच्या प्रदर्शनालाही सुरुवात झाली.
File

एमी पुरस्कार, टेलिव्हिजनच्या दुनियेतील महत्त्वाचा निर्देशांक

Quick Reads
एमी, ग्रॅमी, टोनी, ऑस्कर ही नावं ऐकायला अगदीच अनौपचारिक वाटतील. पण ही अमेरिकेतील अत्यंत महत्वाच्या चार अकादमीकडून दिल्या जाणाऱ्या सर्वात मानाच्या पुरस्कारांची नावं आहेत. नावं जरी अनौपचारिक दिसत असली. तरी ह्या संस्था (अकादमी) मात्र पूर्ण शिस्तीने आणि शक्य तितक्या पारदर्शकतेने काम करत आहेत. म्हणूनच आज भारतात होतो तितका सावळा गोंधळ अमेरिकन पुरस्कारांमध्ये होताना दिसत नाही.
lijo jose palliserry

जल्लीकट्टं: उधळलेल्या रेड्याचा ऑपेरा

Quick Reads
‘अंगमली डायरीज’ आणि ‘ई मा याऊ’ ह्या दोन सिनेमानंतर लिजो जोसे हा नव्या प्रकारच्या आर्ट सिनेमातला एक महत्वाचा दिग्दर्शक झाला आहे. कथेचा आणि संकलनाचा प्रचंड वेग, विषयाचं नाविन्य, पार्श्वसंगीतातलं वेगळेपण आणि दिग्दर्शनातले कलात्मक प्रयोग अशा सर्वच पातळ्यांवर त्याचे सिनेमे कमालीचे यशस्वी ठरले आहेत.
BBC Office

बीबीसीचं गणित

Europe
आजही ब्रिटनमध्ये सर्वात जास्त पाहिलं जाणारं चॅनल बीबीसी आहे. एक ब्रिटीश नागरिक जितका टीव्ही पाहतो त्यातला एक तृत्यांश वेळ तो केवळ बीबीसी पाहात असतो. टेलिव्हिजन सार्वजनिक क्षेत्राचा सहभाग ब्रिटनमध्ये ४५% च्या घरात आहे. भारत किंवा अमेरिकेत तो १०% च्याही वरती जाणं शक्य नाही.
Emmy Awards

अमेरिकन टीव्ही : विषयांचं वैविध्य

Americas
एमीजच्या निमित्ताने पुरस्कारांच्या राजकारणावरती लिहून झालं आहेच तर आता मूळ मुद्यावर येत त्यांच्या विषय, मांडणी, सादरीकरण याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया.
Emmy

एमी २०१८

India
२२ हजार सदस्यांच्या मतांवर आणि ऑस्करच्या तिप्पट विभांगात पुरस्कार देणारे एमी पुरस्कार, अमेरिकन टीव्हीच्या आशयाचा सर्वोत्तम अंदाज करून देतात.
American TV

अमेरिकन टीव्हीची स्वातंत्र्यकथा

Americas
दहा वर्षापूर्वी अमेरिकेत ९८% टीव्हीवरती पे केबल चालू होते. जे प्रमाण आज ७५% वर आलेलं आहे, तर Netflix वापरणाऱ्यांचं प्रमाण ५०% पेक्षाही पुढे गेलंय.
The Art Critic

आपण सारे(च) समीक्षक

Quick Reads
कुठलंही नवीन माध्यम जेंव्हा आपल्याला उपलब्ध होतं तेंव्हा सुरुवातीला त्याचा वापर जुन्या माध्यमासारखाच केला जातो. तसंच फेसबुक, ब्लॉग्स या ठिकाणी होणारी समीक्षा आणि उमटणाऱ्या प्रतिक्रिया अधिक स्वैर असाव्यात. विषयांच्या बाबतीत अधिक स्वतंत्र असाव्यात.
'the cup' and 'la grand finale'

फिफा वर्ल्डकप आणि दोन सिनेमे

Quick Reads
'द कप' आणि 'ला ग्रान फिनाल' या दोन आगळ्या फिल्म्स फुटबॉलचे वेगळे आयाम तपासत, माणसाच्या आयुष्याचा आणि खेळाचा अंतर्संबंध दाखवतात.