Africa

sudan, darfur, masalit, genocide

सुदानमधील सत्तासंघर्ष आणि दारफूर नरसंहाराच्या पुनरावृत्तीची भीती

एप्रिल महिन्यापासून सुदानमध्ये सुरु असलेल्या संघर्षात आता मसालीत समूहविरोधात वांशिक हिंसाचार पुन्हा वाढत आहे. त्यामुळे २१ व्या शतकातील पहिला नरसंहार मानला जाणाऱ्या दारफूर नरसंहाराची पुनरावृत्ती होण्याची शक्यता मानवाधिकारांसाठी काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटनांनी वर्तवली आहे.
Indie Journal

नायजरचा लष्करी सत्तापालट आणि फ्रांस-रशियाची रस्सीखेच

पश्चिम आफ्रिकेच्या साहेल प्रदेशातील नायजर या देशात २६ जुलै रोजी लष्करी बंड झालं. १९६० साली फ्रांसकडून स्वातंत्र्य मिळाल्यापासून नायजरमध्ये लष्करानं केलेलं हे पाचवं बंड असून बझुम नायजरचे लोकशाही पद्धतीनं निवडलेले पहिले राष्ट्राध्यक्ष होते, जे पश्चिमी देशांच्या मर्जीतलेही होते. या बंडाला वॅग्नर ग्रुप, रशिया, फ्रेंच वसाहतवादाचा इतिहास, आंतरराष्ट्रीय दहशतवाद, असे बरेच आयाम आहेत.
Indie Journal

लोकशाहीच्या आशेनं गृहयुद्धात अडकलेला सुदान

सुदानच्या राजकीय अस्थिरतेचा मोठा इतिहास लक्षात घेता ही शक्यता खूपच कमी वाटते. सुदानी लष्कर व निमलष्करी दलात उडालेल्या चकचमकीत गेल्या काहीच दिवसात शेकडोंची जीवीतहानी झाली आहे, ज्यात भारतीय व अमेरिकन नागरिकांचाही समावेश आहे.
Shubham Patil

लॉस अँड डॅमेज: गरीब राष्ट्रांची मागणी अखेर COP२७ अजेंड्यावर

यावर्षी इजिप्तमधील शर्म अल शेख या शहरातील टोनिनो लॅम्बोर्गिनी इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर येथे होत असलेल्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीज २७ च्या फायनान्स अजेंडा मध्ये ‘लॉस अँड डॅमेज ‘फायनान्सचा समावेश करण्यात आला आहे. कॉन्फरन्स ऑफ पार्टीज (COP) चर्चा परिषदेच्या इतिहासात फायनान्स अजेंडामध्ये पहिल्यांदाच या मुद्द्याचा समावेश करण्यात आला आहे.
Shubham Patil

Ebola in Uganda: Outbreak leads to lockdown in East African nation

East African nation Uganda is currently in the midst of the fifth outbreak of the rare deadly Ebola virus. Uganda President Yoweri Museveni has declared a three-week-long lockdown in Mubende and Kassanda districts in the country in order to limit the spread of the virus.
Indie Journal

वसाहतवादी शक्तींविरुद्ध मालीयन जनतेचं आंदोलन

आंतरराष्ट्रीय समुदायाला आश्वासन म्हणून दिलेल्या कालावधीत मालीच्या सैनिकी सत्तेला निवडणूक घेण्यात अपयश आल्यानं इकॉनॉमिक कम्युनिटी ऑफ वेस्ट आफ्रिकन स्टेट्सनं (ECOWAS) मालीवर कठोर आर्थिक निर्बंध लादले होते, तसंच ECOWAS सदस्यांनी मालीला जाणारी सर्व हवाई वाहतूक बंद केली होती. याविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया उमटून शुक्रवार १४ जानेवारीपासून लाखो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.
Reuters

सामिया सुलुहु हसन बनल्या तांझानियाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष

तांझानियाचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन मागुफुली यांच्या अकस्मात मृत्यूनंतर सामिया सुलुहु हसन यांची देशाच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून बुधवारी निवड करण्यात आली. सुलुहु या तांझानियाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष ठरल्या आहेत.
Forbes

संयुक्त राष्ट्रसंघाकडून एरिक प्रिन्सच्या लिबीयातील युद्धखोरपणाचं पितळ उघड

दुबईतील तीन खासगी कंपन्यांना सोबत घेऊन एरिक प्रिन्स यानं लिबीयातील सरकार उलथावून लावण्यासाठी तिथल्या लष्करप्रमुख खलिफा हफ्तार यांना अवैधरित्या शस्त्र पुरवल्याचा धक्कादायक खुलासा संयुक्त राष्ट्रसंघाच्या ताज्या अहवालातून समोर आलाय.
Sky News

800 believed killed in Ethiopia's November massacre

Almost 800 civilians are believed to have been killed while defending the ‘Ark of the Covenant’ from looters amidst the Ethiopian massacre last year. The violent clash took place in November 2020 at the Church of St Mary of Zion in Axum – the holiest city of Ethiopia in the Tigray region.
Archive

ट्युनिशियन ब्लॉग लेखिकेला कुराणचा अवमान केल्याबद्दल ६ महिने तुरुंगवास

उत्तर आफ्रिकेतील एक महत्त्वाचा देश असलेल्या ट्युनिशियातील एका ब्लॉग लेखिकेला, कुराण मधील आयतसारख्या रचनेतून कोरोनाव्हायरसच्या साथीसंदर्भात जनजागृती करू पाहणाऱ्या व्यंगात्मक रचना सोशल मीडियावर शेअर केल्याबद्दल ६ महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
आफ्रिका इलेक्शन

२०२० ठरणार आफ्रिकेतील देशांसाठी निवडणुकांचं वर्ष

२०२० हे वर्ष अफ्रिकेतील निवडणूकांचं असणार आहे. तिसऱ्या जगाचा भाग असलेले अफ्रिकेतील अनेक देश यावर्षी निवडणूक प्रक्रियेला सामोरे जाणार आहेत. अफ्रितेलील बहुंताश देशांमध्ये (तोडकीमोडकी का होईना) अध्यक्षीय लोकशाही अस्तित्वात आहे. तर उरलेल्या देशांमध्ये भारताप्रमाणे संसदीय लोकशाहीचे मॉडेल अस्तित्वात आहे.
xinhuanet

China ups ante in Africa, sends Medical aid worth millions

Last week, the Government of the People’s Republic of China donated medical equipment worth over a million dollars and sent dozens of medical doctors to Ethiopia. The Chinese investment delegation, consisting of representatives from giant Chinese medical technology firms and Chinese high-end medical equipment would help Ethiopia's efforts to modernize its healthcare sector.
sudan deal

Sudan finds grounds of agreement

The deal, finalised on Friday morning, implies that the power will be shared by a joint civilian-military governing body aimed at ending the country's deep-rooted political crisis.
Sudan

Uncertain about the future, Sudan continues to revolt for a democratic rule

Sudan has displayed a defiant uprising over the last 6 months and has gained worldwide attention with the help of social media. Hundreds of civilians were killed on June 3 at the Khartoum HQ by the military, and their bodies were dumped ruthlessly in the Nile. While investigation to arrest the mastermind of these attacks are on, it has strained the situation in Sudan. Nevertheless, protests still continue as civilians demand for a democratic government instead of the current military rule.
Zimbabwe Elections

Zimbabwe goes to polls

Here is how things transpired in a series of events since the ‘coup’ that dethroned Robert Mugabe.
Africa Climate

हवामानभेद

तापमान वाढीची जी किंमत आफ्रिकन लोकांना चुकवावी लागतेयेे व भविष्यात त्याचे असमान परिणाम बघता #Blacklivesmatters ही चळवळ हवामान बदलाबाबतही तेवढीच लागू होईल.