Sandesh Kudtarkar

Indie Journal

'तोडी मिल फँटसी': मेंदूला झिंग आणणारं कॉकटेल

Quick Reads
थिएटर फ्लेमिंगो निर्मित 'तोडी मिल फँटसी' काल दुसर्‍यांदा पाहिलं. याला रुढार्थाने नाटक म्हणता येणार नाही. प्रयोग म्हणता येईल. एक वेगळं काॅकटेल म्हणता येईल. मात्र मराठी रंगभूमीच्या इतिहासात वहिवाट मोडून नवीन आणि कालसुसंगत काहीतरी सादर करण्याची परंपरा ज्या नाटकांनी आजवर शाबूत ठेवली आहे, त्यांच्या यादीत या प्रयोगाला स्थान द्यावेच लागेल.
Indie Journal

'मर्डर इन माहीम': एलजीबीटीक्यू समुदायाचे वास्तववादी थरारनाट्य

India
काही वर्षापूर्वी 'I am' नावाचा एक चित्रपट येऊन गेला. ज्यात चार वेगवेगळ्या दिग्दर्शकांच्या चार कथा होत्या. समलैंगिकांच्या विश्वाच्या काळ्या बाजू‌ची ही एक ओझरती झलक होती. अलीकडेच जिओ सिनेमावर आलेली 'मर्डर इन माहीम' ही मालिका याच प्रश्नांचा सखोल वेध घेते. जेरी पिंटो यांच्या याच नावाच्या कादंबरीवर ही मालिका बेतलेली आहे.
Indie Journal

'जॉयलँड': दुःखाच्या असीम महाकाव्याचं परिपूर्ण दृश्यरूप

Quick Reads
१८ नोव्हेंबर, २०२२ रोजी प्रदर्शित झालेला 'जॉयलँड' हा पाकिस्तानी चित्रपट या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणावा लागेल. एका कुटुंबाची, त्यातल्या लहान मुलाची आणि त्याच्या नाजूक भावबंधांची चर्चा करताना हा चित्रपट इतक्या विषयांना स्पर्श करत जातो, की एखाद्या कादंबरीच्या अवकाशाइतकं प्रतल व्यापून टाकतो.
hellaro

'हेल्लारो' : गरब्यातून साकारलेलं व्यवस्थेविरुद्धचं तांडव

Quick Reads
६६व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावलेला अभिषेक शाह लिखित आणि दिग्दर्शित 'हेल्लारो' हा गुजराती चित्रपट 'मिर्च मसाला'ची पुसटशी आठवण करून देतो, पण तेवढंच. दिग्दर्शकाचा हा पहिला चित्रपट आहे, यावर विश्वास ठेवणं कठीण जावं, इतकी ही कलाकृती सुंदर झाली आहे.
bulbul

'बुलबुल कॅन सिंग' : फुलणाऱ्या तरुणाईचं गाणं

Quick Reads
चित्रपट सुरु होतो, तेव्हा आपल्याला पडद्यावर फुलं दिसतात, बुलबुलच्या रंगीबेरंगी ड्रेसवर पडलेली. मग बॉनी आणि सुमन दिसतात. त्यांची थट्टामस्करी दिसते. झोका बांधताना त्यांच्या चाललेल्या गप्पा दिसतात. तारुण्याच्या उंबरठ्यावरच्या या तीन कळ्यांची फुलं होण्याचा प्रवास मग हळूहळू आपल्यासमोर उलगडत जातो.
bulbul

'बुलबुल कॅन सिंग' : फुलणाऱ्या तरुणाईचं गाणं

Quick Reads
चित्रपट सुरु होतो, तेव्हा आपल्याला पडद्यावर फुलं दिसतात, बुलबुलच्या रंगीबेरंगी ड्रेसवर पडलेली. मग बॉनी आणि सुमन दिसतात. त्यांची थट्टामस्करी दिसते. झोका बांधताना त्यांच्या चाललेल्या गप्पा दिसतात. तारुण्याच्या उंबरठ्यावरच्या या तीन कळ्यांची फुलं होण्याचा प्रवास मग हळूहळू आपल्यासमोर उलगडत जातो.