Ajay Mane

Indie Journal

आणीबाणीची पोटनिवडणुक अशी चर्चा असलेल्या अंधेरी पूर्व विधानसभेत पाणीबाणी

India
अंधेरी पूर्वच्या शांतीनगर भागात मागच्या महिनाभरापासून अधिक काळ पाणीच येत नाहीये. इथले लोक पाण्याच्या समस्येनं हवालदिल असल्याचं चित्र आहे.
Ajay Mane

मराठी माध्यमात शिकले म्हणून शिक्षकांनाच डावललं, मुंबई महापालिकेने शिक्षकांच्या भरतीवर दिली स्थगिती

India
'मराठी माध्यमात शिक्षण झाल्याचं' कारण देत मुंबई महापालिकेने शिक्षकांच्या भरतीवर स्थगिती दिली आहे. त्याविरोधात मागील महिनाभरापासून आझाद मैदानात शिक्षकांचं आंदोलन सुरु आहे. यात जवळपास १५० शिक्षक उमेदवारांच्या नियुक्त्या पालिकेनं थांबवल्या आहेत. पवित्र प्रणाली पोर्टल आणि मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेच्या शिक्षक भरतीत झालेल्या गोंधळामुळे महाराष्ट्रातील शिक्षक उमेदवारांना पात्रता असुनही नोकऱ्या मिळाल्या नव्हत्या.
इंडी जर्नल

विराज जगतापच्या हत्येनंतर टिक-टॉकमुळे सामाजिक तणाव, समंजस राजकीय भूमिकेनं नियंत्रण

India
पुण्याजवळच्या पिंपळे सौदागर भागात रविवारी रात्री झालेल्या जातीय हत्याकांडाबाबत कारवाई जलदगतीने होण्यासाठी राजकीय दबाव प्रभावी ठरत असतानाच टिक-टॉक नामक व्हिडियो ऍप आणि इतर समाजमाध्यमातील आततायी वर्तणुकीनं मराठा आणि दलित समाजात तणाव निर्माण झाला होता. अशात दोन्ही समाजाच्या राजकीय व सामाजिक नेतृत्वानं जवाबदारीनं भूमिका घेतल्यानं तो काहीसा कमी करण्यात यश आल्याचं दिसत आहे.
Indie Journal

महाराष्ट्र बनलं तृतीयपंथीय कल्याणासाठी महामंडळ स्थापन करणारं देशातील दुसरं राज्य

India
महाराष्ट्र राज्य तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण व कल्याण मंडळाची नुकतीच स्थापना झाली. कालच याबाबतची अधिकृत घोषणा झाली असून महाविकास आघाडी सरकारनं तृतीयापंथीयांच्या हक्क संरक्षणासाठी टाकलेलं हे महत्वाचं पाऊल आहे.
The Asian Age

माहुलमध्ये स्थानिक कंपनीतून गॅस गळती होत असल्याचा आरोप, चेंबूर, पवई, गोवंडी परिसरात केमिकलचा दुर्गंधीने भीतीचे वातावरण

India
चेंबुर येथील माहुलगावच्या स्थानिकांना करोनासोबतच भयंकर अशा विषारी रासायनिक दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने मात्र नेहमीसारखी बघाची भूमिका घेतल्याने स्थानिक हतबल झाले आहेत. नागरिक जीव मुठीत घेऊन जगत आहेत.
John Minchillo/AP

जॉर्ज फ्लॉयडच्या पोलिसी हत्येनं अमेरिकेतला वर्णभेद ऐरणीवर, देशभर निदर्शनं, जग भरातून निंदा

Americas
अमेरिकेतील मिनेसोटा राज्यातल्या मिनियापोलीसमध्ये एका काळ्या सुरक्षारक्षकाचा पोलीस अधिकाऱ्यानेच खून केला. २५ मे ला घडलेल्या या घटनेनंतर लगेचच अमेरिकेत ठिकठिकाणी निदर्शनं सुरु झाली. ही निदर्शनं इतकी तीव्र झाली की काही ठिकाणी त्याला हिंसक वळणही लागलं आहे.
ajay mane

चेंबूरमध्ये रेशन दुकानात काळाबाजार, हक्काच्या रेशन धान्यावर ऐन लॉकडाऊनमध्ये डल्ला

India
राष्ट्रीय टाळेबंदीमुळे एकंदरीतच हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे, गरिबांचे अन्नधान्यावाचून हाल होत असताना, आता मुंबईतल्या चेंबूर भागातील काही रेशन दुकानांमध्ये अनधान्याचा काळाबाजार होत असल्याचं उघडकीस आलं आहे.
ताज महाल

लॉकडाऊनमध्ये पर्यटनक्षेत्र संकटात, ३ कोटी लोक बेरोजगार होण्याची शक्यता

India
इंडस्ट्री चेंबर सीआयआयच्या मते, 'भारतीय पर्यटन उद्योगाला सर्व भौगोलिक कार्यक्षेत्रांवर, अर्थात अंतर्देशीय आणि आंतरराष्ट्रीय, नुकसान करणारे हे संकट आजवरच्या सर्वात वाईट संकटांपैकी एक आहे. देशातील साधारण, साहसी, हेरिटेज, समुद्री, कॉर्पोरेट, इ. सर्वच पर्यटनाला याचा फटका बसला आहे आणि बसणार आहे. हॉटेल्स, ट्रॅव्हल एजंट्स, टूर ऑपरेटर, प्रसिद्ध ठिकाणे, रेस्टॉरंट्स, कौटुंबिक करमणूक स्थळे आणि हवाई, जमीन आणि समुद्र वाहतुकीची संपूर्ण व्हॅल्यू चेन कोलमडून पडली आहे.
Save Aarey

आरेमध्ये रात्रीतून केलेल्या वृक्षतोडीनंतर जनक्षोभ, अनेक कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

India
मुंबई हायकोर्टाने मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीतील वृक्षतोड करण्याची परवानगी दिल्यानंतर शुक्रवारी रात्री झाडे तोडण्यात आली. शुक्रवारी म्हणजे ४ ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयाने आरे मेट्रो कारशेड बाबतीतल्या सामान्य जनतेने आणि पर्यावरण प्रेमींनी दिलेल्या याचिका फेटाळून झाडे तोडण्यास परवानगी दिली. त्यानंतर संध्याकाळी ७.३० च्या सुमारास मेट्रो प्रशासनाने झाडे तोडण्यास सुरुवात झाली. पर्यावरण प्रेमींनी झाडे तोडण्यास विरोध केला.
chunabhatti

चुनाभट्टी-लाल डोंगर प्रकरणात पोलिसांच्या ढिसाळ कामगिरीविरोधात आंदोलन, भेदभावाचा आरोप

India
चुनाभट्टी पोलीस ठाण्याबाहेर गेल्या दोन दिवसांपासून भिम आर्मी संघटना तसेच वेगवेगळ्या आंबेडकरी विचारांच्या संघटनांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांशी जेव्हा आम्ही इंडी जर्नलतर्फे बोललो तेव्हा त्यांची बाजू वेगळीच होती.
manvendra gohil

मुलाखत: अस्तित्वाच्या शोधातला समलैंगिक राजकुमार

India
या राजकुमाराचे नाव मानवेंद्रसिंह गोहिल. २३ सप्टेंबर १९६५ ला यांचा जन्म झाला. वयात येतायेता मानवेंद्रला कळाले की तो समलैंगिक आहे आणि १४ मार्च २००६ ला त्याने तसे सर्वांसमोर घोषित केले आणि ही बातमी गुजरातच्या सर्वच वर्तमान पत्रातून राज्यात आणि देशात पसरली. तिथून सुरु झालेला प्रवास आणि मग त्याची समलैंगिक समाजबद्दलची जाणीव हया मुलाखतीद्वारे मांडली आहे.
स्नेहा काळे

मुलाखत: स्नेहा काळे, लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या पहिल्या ट्रान्सवुमन

India
स्नेहा काळे या लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या पहिल्या ट्रान्सवुमन आहेत. घाटकोपरच्या रमाबाई नगरमध्ये राहणाऱ्या काळे या उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघातून अपक्ष लढणार आहेत. अनेक दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी निवडणूक लढवायची असा निर्धार त्यांनी केलाय. इंडी जर्नलनं केलेला हा संवाद.
australia_farmers

ऑस्ट्रेलियात निम्म्याहून अधिक स्थलांतरित कामगारांचं शोषण

Quick Reads
ऑस्ट्रेलियात इतर देशांतून स्थलांतरित झालेल्या निम्म्यापेक्षा जास्त कामगारांना निर्धारित पगार किंवा मजुरीपेक्षा कमी पैसे दिले जातात, असं एका सर्वेक्षणातून समोर आलंय. हा सर्वेक्षण अहवाल तयार करणाऱ्या समितीनं ही समस्या सोडवण्यासाठी सरकारला अनेक शिफारसी सुचवल्या आहेत.