Devkumar Ahire

Indie Journal

Rajarshi Shahu Maharaj & his tryst with the Arya Samaj

Opinion
It is impossible to understand the history of modern Maharashtra without studying Shahu Maharaj. He played a crucial role in social, religious, intellectual and political churning of modern Maharashtra. In our time, there is a need to learn many things from his legacy.
Indie Journal

सत्योत्तर जगात सत्यशोधकांची प्रासंगिकता

Quick Reads
आजपासून सत्यशोधक समाजाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाला सुरुवात होत आहे. त्यानिमित्ताने पुढील वर्षभर महाराष्ट्रात ठिकठिकाणी कार्यक्रम घेण्याचे नियोजन अनेकांनी केले आहेत. महात्मा जोतीराव फुले आणि त्यांच्या सत्यशोधक समाजाची व विचारांची या निमित्ताने अनेक ठिकाणी उजळणी होईल याची मला खात्री आहे.
Indie Journal

स्वातंत्र्याच्या आंदोलनात पुण्याची तरुणाई!

Quick Reads
पुणे शहराचे भारताच्या इतिहासात अत्यंत महत्वाचे स्थान आहे. १८९७ ते १९४७ अशा पन्नास वर्षात पुणे शहर आणि जिल्ह्यात युवकांनी आणि विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य चळवळीला दिलेल्या योगदानाची चर्चा आपण करणार आहोत.
शुभम पाटील

आयुष्याचे कंत्राटीकरण!

Quick Reads
अग्निपथ योजनेच्या माध्यमातून सैनिकांचे कंत्राटीकरण करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. देशात आधीच उद्योगधंद्यांमध्ये कामगारांचे कंत्राटीकरण झालेले आहे. सोबतच शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे कंत्राटीकरण सुरु झालेले आहे. त्यामुळे कायमस्वरूपीच्या जागा भरल्या जात नाहीत. कंत्राटी मंडळींना कोणत्याही सोई-सुविधा, पेंशन आणि नोकरीची सुरक्षितता नसते.
शुभम पाटील

चमचागिरी आणि अंधभक्ती

Quick Reads
एकेकाळी भारताच्या राजकीय वर्तुळात आणि चर्चाविश्वात ‘चमचागिरी’ हा शब्द खूपच प्रचलित होता. दोन्ही शब्द राजकीय चिकित्सा, टीकाटिपण्णी म्हणूनच विकसित झाली आणि मग समाजातील सर्वच क्षेत्रात पसरलेली दिसतात. म्हणूनच, भारतीय राजकीय स्थित्यंतर हे नुसते कॉंग्रेस ते भाजप असे नाहीये तर चमचागिरी ते अंधभक्ती असेही आहे.
Archives

न्युरेमबर्ग खटले: हिंसेचा, गुन्हेगारीचा न्यायिक इतिहास!

Quick Reads
न्युरेमबर्ग खटले ही मानवी इतिहासातील अशी गोष्ट आहे की, तिच्यामुळे सामाजिक शास्त्रे, कायदा, लष्करी इतिहास, हिंसा, मानवी हक्क अनेक विषयांना भविष्यकालीन दिशा मिळाली. जागतिक इतिहासात या खटल्यांच्या प्रक्रियेमुळे अनेक गोष्टींची नोंद झाली. त्यामुळेच ‘न्युरेमबर्ग खटले’ आणि त्यांची पार्श्वभूमी, प्रक्रिया आणि फलनिष्पत्ती समजून घेणे अत्यंत महत्वाचे ठरते.
द कॅराव्हॅन

उलटतपास: डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संघामध्ये खरंच मैत्रीपूर्ण संबंध होते का?

Quick Reads
१५ एप्रिल २०२० रोजी अरुण आनंद ह्या आर.एस.एस. संबंधित व्यक्तीने आंबेडकर जयंतीनिमित्ताने ‘द प्रिंट’ ह्या वेबपोर्टलवर ‘Ambedkar's links with RSS & how their ideologies were similar’ ह्या विषयावर साडेसहा मिनिटांचा व्हिडियो प्रसारित केला. त्यामध्ये त्यांनी अनेक दावे केले. प्रत्येक दाव्याला ऐतिहासक पुरावें आहेत असेही ते म्हणतात. त्यांचे बहुतेक दावे निराधार आहेत असे त्यांचा व्हिडीओ पाहतांनाच स्पष्टपणे दिसत होते.