Abhishek Bhosale

Shubham Patil

(सोयीस्कर) माध्यमस्वातंत्र्य आवडे सर्वांना

Opinion
अर्णब गोस्वामीच्या अटकेनं आनंदलेल्या तमाम गोदी मिडियाविरोधी नागरिकांना ह्याचा विसर पडला आहे म्हणून हे लक्षात आणून दिलं पाहिजे. आपण माध्यम स्वातंत्र्याच्या चर्चेबाबत किती दुटप्पी आहोत याचा जाणिव करून देणारी ही योगायोगाची घटना आहे.
Twitter

फेसबुकचा नवा चेहराही भाजपाचाच?

India
शिवनाथ ठुकराल हे व्हॉट्सअपचे पब्लिक पॉलिसी डायरेक्टर म्हणून कार्यरत होते. आता ते फेसबुक इंडियाचे भारतातील उच्चपदस्थ अधिकारी असतील.
Indie Journal

Facebook bans Mah CPIM affiliated page for Yechury lecture on Facebook live

India
Just while social networking site Facebook and Bharatiya Janata Party (BJP) has been receiving flak after Wall Street Journal published an article stating that Facebook has been biased in the treatment of those spreading hate-mongering content on the social media, Shubha Shamim, media coordinator for Communist Party of India (Marxist), was busy trying to resolve a similar challenge.
Indie Journal

फेसबुकची विरोधी पक्षांवर खप्पा मर्जी तशीच, माकपचे खाते लाईव्हचं निमित्त करत केले ३ दिवस बंद

India
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कमिटीनं आयोजित केलेलं राष्ट्रीय सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्या फेसबुकवरील थेट प्रक्षेपित होत असलेल्या व्याख्यानाची लिंक त्या विविध फेसबुक पेजसवरून शेअर करत असताना अचानक त्यांना फेसबुककडून आलेल्या संदेशात सांगण्यात आलं की, तुम्ही शेअर करत असलेली लिंक वा माहिती फेसबुकच्या कम्युनिटी स्टँटर्डचे उल्लंघन करीत असल्यामुळं त्यांच्या प्रोफाईलवर बंदी घालण्यात येत आहे.
इंडी जर्नल

व्हिडियो: मीडिया रिपब्लिक भाग १ (फेक न्यूज आणि आपण)

Quick Reads
मीडिया रिपब्लिकचा हा पहिला एपिसोड. यामध्ये आपण पाहणार आहोत, की केंद्र सरकारनं स्वतःच 'फेक न्यूज' बाबत प्रसिद्ध केलेली सूची का मागं घेतली.
RSF

भारतात माध्यमांची स्थिती चिंताजनक, ‘प्रेस फ्रीडम इंडेक्स’ मध्ये सलग चौथ्या वर्षी घसरण

India
‘रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स’ संस्थेकडून ‘वर्ल्ड प्रेस इंडेक्स २०२०’ अहवाल काल प्रकाशित करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही १८० देशांमधील प्रेस स्वातंत्र्याचा आढावा यात घेण्यात आला असून येणाऱ्या दशकातील पत्रकारितेसमोरील आव्हांनाबद्दलही यावर्षीच्या अहवालात भाष्य करण्यात आलं आहे.
फ्रेंच डॉकटर

दोन फ्रेंच डॉक्टरांच्या 'आफ्रिकेत कोरोनाच्या लसीची चाचणी घ्या' या वक्तव्यावरून गदारोळ

Europe
कोरोनाची लस बाजारात येण्यापूर्वी त्याच्या चाचण्यांचा मुद्दा जगाला वाचविण्यासाठी कुणाचा बळी द्यायचा यामुळं पुन्हा चर्चेत येणार आहे. किंबहुना दोन फ्रेंच डॉक्टरांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत अफ्रिकन नागरिकांवर ह्या चाचण्या घेण्याचे सुतोवाच केल्यानंतर ही चर्चा सुरू झाली आहे.
kashmir

आम्हाला आमचं सत्य मांडण्यासाठी झगडावं लागतं, त्यामुळं सत्य मांडण्याची किंमत आम्हांला माहित आहे

India
इथल्या पत्रकारांची व माध्यमांची परिस्थिती, त्यांचे प्रश्न, त्यांची आव्हानं, त्यांची स्वप्नं, त्यांच्या अपेक्षा समजून घेण्यासाठी त्यांनाच बोलतं करणं अधिक गरजेचं आहे. त्याचा प्रत्यक्ष काश्मिरमध्ये जाऊन केलेला हा रिपोर्ताज.