Ninad Pawar

TRT world

नफा पाहिजे, तर कामगारांनी थोडं सहन केलं तर काय बिघडलं?

Quick Reads
तशी चूक कोणाचीच नाही. व्यवस्थेची आहे. त्यामुळे बोला कोणाला? कारण व्यवस्था पृथ्वी तयार झाल्यापासून आशीच आहे. बदलता येत नाही. त्यामुळे सर्वांचे अभिनंदन. मजूर शक्यतो गरीब असतात. श्रीमंत मजूर पाहिलाय का? असेल तर कळवा, आत टाकू. शक्यतो मजूर, कामगार आयुष्यभर हतबल असतात. असला पाहिजे. नाहीतर काय उपयोग?
Livemint

अर्थसंकल्प २०२० : शिक्षण क्षेत्रासाठी ९९,३०० कोटी. परकीय गुंतवणूकीची तरतूद प्रस्तावित.

India
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काल १ फेब्रुवारी रोजी २०२० सालचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पामध्ये शिक्षण क्षेत्रासाठी ९९,३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर “कौशल्य विकास” या योजनेसाठी ३००० कोटी रुपये निधी वर्गीत करण्यात आला आहे.
Brexit

जागतिकीकरण, ब्रेग्झिट आणि नवउदारी विश्वबंधुतेचे वास्तव

Europe
डाव्या प्रागतिक राजकीय आघाड्या राष्ट्रराज्य व सार्वभौमात्व ह्या भूमिका उजव्या विचारसरणीने व्यापल्यामुळे, व आंतरराष्ट्रीय भांडवलाच्या समस्येचा अर्थ न समजून घेता, त्या भूमिकेचा ताबा सोडून जागतिकीकरणाच्या बाजूने एका उच्च नैतिकतेची भूमिका घेताना दिसत आहेत. परिणामतः जो श्रम कामगार, शेतकरी व गरीबांचा वर्ग अंतरराष्ट्रीय वित्तीय भांडवलाच्या जागतीकीकरणाच्या रेट्यात भरडला गेला आहे तो बऱ्याच अंशी उजव्या विचारांकडे वळत आहे.
Superhero Soviet

The neoliberal superhero

Opinion
The legion of superhero films, its popularity between the people accentuate the deep relationships the reality, the state and expression of politics has with the desires and aspirations of the viewers.