Jayshri Patil

इंडी जर्नल

३० वर्षांपूर्वी तिनं महाराष्ट्राची पहिली धुरकरी बनून शंकरपट गाजवला!

India
शंकरपट अर्थात बैलगाडा शर्यत. महाराष्ट्रासह देशभरात विविध नावांनी हा खेळ ओळखला जातो. आता या खेळावर बंदी असली तरी, एकेकाळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या खेळाचे शौकीन पहायला मिळत. आजही प्रशासनाची नजर चुकवून काही ठीकाणी पटावरच्या शर्यतींचं आयोजन केलं जातं. मर्दानी खेळ म्हणून शंकरपटाची ओळख आहे. पण, जवळपास २५ – ३० वर्षांपूर्वी एका महिलेनं या खेळाला आपलं सर्वस्व मानलं होतं.
Trump

राष्ट्राध्यक्षच सरकार बंद पडतात तेव्हा...

Americas
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या संरक्षण भिंतीसाठीच्या आर्थिक मागणीला डेमोक्रॅटिक सदस्यांचा विरोध होता. कॉंग्रेसमध्ये एकमत न झाल्याने कोणत्याही खर्चाच्या मंजुरीशिवाय सभागृह संस्थगित करण्यात आलं. या खर्चाला परवानगी देणारं विधेयक मंजूर न झाल्यानं २३ डिसेंबर २०१८ पासून अमेरिका सरकारचं  'शटडाऊन’ सुरू झालं.
Research Fellow

जब हम है परेशान, तो कैसे आगे बढे विज्ञान

India
आयआयएससी, एनसीएल, आयसर आणि आयआयटीसारख्या अनेक अग्रणी संस्थांमधील संशोधकांनी २१ डिसेंबर रोजी देशव्यापी निषेध मुकमोर्चाचं आयोजन केलं.
BJP Loss

विरोधकांचा धुमाकूळ!

India
एकूण निकाल पाहता २०१४च्या लोकसभा निवडणुकांवर भाजपचा असलेला प्रभाव या विधानसभा निवडणुकांवरून पुरता नाहीसा झाल्याचं चित्र आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं ही भाजपसाठी धोक्याची घंटा आहे.
Sentinelese

सेंटिनली आदिवासिंचा एकांताचा हक्क

India
अंदमान हा एकूण ५७२ बेटांचा समूह असला तरी त्यातील फक्त ३६ बेटांवरच बाहेरचे लोक जाऊ शकतात. निकोबार बेटावर पर्यटकांना जाण्यास बंदी आहे. भारत सरकारनं या बेटांवर वास्तव्यास असणाऱ्या जारवा यांसारख्या पाच जमातींना मूळ आदिम जमातींचा दर्जा दिला ज्या बाहेरील व्यक्तींबरोबर संपर्क नसण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
California Fire

पेटलेलं कॅलिफोर्निया

Americas
यावर्षी जून ते ऑगस्ट या काळात  कॅलिफोर्नियाच्या उत्तर भागात मोठ्या प्रमाणात जंगलांना आग लागण्यास सुरवात झाली. ४ ऑगस्टला या समस्येला राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्यात आलं. नोव्हेंबर महिन्यात आगीची आणखी एक लाट पसरली.
Environmental Warfare

युद्धात पर्यावरणाचाही बळी जातो

Quick Reads
संयुक्त राष्ट्र महासभेनं 'युद्ध व सशस्त्र संघर्षांमुळे होणारं पर्यावरणाचां शोषण' रोखण्यासाठी ६ नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून जाहीर केला.
Serena-Naomi

सेरेनाचा उद्रेक

Americas
जपानच्या नेओमी ओसाका हिने जपानच्या इतिहासातलं पाहिलं 'ग्रँडस्लॅम' पदरात पाडून आपलं नाव सोनेरी अक्षरांनी कोरलं. पण या ऐतिहासिक प्रसंगी ओसकाच्या विजयापेक्षा जास्त चर्चा झाली ती अमेरिकेची  दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्सच्या नाट्यमय नाराजीची.
LGBT

मुक्त!

India
सर्वोच्च न्यायालयानं भारतीय दंडसंहितेच्या ३७७ कलमानुसार गुन्हा ठरत असलेल्या समलैंगिक संबंधांना गुन्ह्याच्या यादीतून काढलं. लैंगिकता या शब्दांचंच वावडं असणाऱ्या आपल्या देशात, जिथे उभयलिंगी संबंधांमुळे देखिल संस्कृती आणि धर्म भ्रष्ट होण्याची भाषा केली जाते, हा निर्णय ऐतिहासिक ठरला.
Asian Games

आशियाई क्रीडा स्पर्धा

Asia
भारताचे ५७२ खेळाडू एकूण ३६ खेळांमध्ये सहभागी झाले होते. अनेक ऐतिहासिक विक्रम मोडीत काढून भारतीय खेळाडूंनी यावर्षी उत्तम कामगिरी केली. त्यांनी  १५ सुवर्ण, २४ रौप्य आणि ३० कांस्य अशा एकूण ६९ पदकांची कमाई करत देशाची मान उंचावली.
Palm Oil

पाम तेलाचा उच्छाद

Asia
'वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नुसार मागील वर्षी इंडोनेशियात श्वसनाच्या आजारांमुळे ६१,८०० लोकांचा मृत्यू झाला. पाम लागवडीचा परिणाम फक्त या दोन देशांनाच भोगावा लागत नसून जगावरही त्याचे पडसाद उमटले आहेत.
Kuldeep Nayar

कृतीशील पत्रकारिता

India
कुलदीप नय्यर यांच्या जाण्याने पत्रकारितेतील एक निर्भीड चेहरा हरवल्याची प्रतिक्रिया संपूर्ण देशभरातून व्यक्त केली जात आहे.
Kerala Floods

ट्रोल राष्ट्रवाद

India
केरळ, या भारताचाच भाग असलेल्या राज्यावर दुःख कोसळलं असताना, इंटरनेट ट्रोल कडून झालेला अपप्रचार हा त्यांच्या भारत आणि इथल्या सांस्कृतिक वैविध्याबाबतच्या तोकड्या समजुतीचा परिपाक आहे.
Vetalwadi Fort

वेताळवाडी किल्ला

India
औरंगाबाद जिल्ह्यात जागतिक दर्जाची पर्यटन स्थळं आहेत. एक परदेशी पर्यटक सात जणांना रोजगार देतो. या दुर्लक्षित गड-किल्ल्यांची योग्य निगा राखल्यास इथे पर्यटकांचा ओघ वाढेल.