Top Story

How Adani is creeping into India’s hottest biodiversity zone

Farmers in Satara have alleged that the Adani Green Energy Pvt Ltd has illegally acquired their lands to begin the construction of their already controversial Tarali Pumped Storage Project (PSP), without acquiring due permission from the district and local administration.

Satara Woman Doctor Ends Life Accusing Police Officer Of Rape, Harassment

The death of a junior doctor working at a government hospital in Satara’s Phaltan allegedly by suicide has opened a whole can of worms, raising questions about Maharashtra police and the safety of women in administrative workplaces.

Pedestrian distress on Pune roads

The constant state of peril that pedestrians face in the city has been a longstanding issue. Citizens complain that the unsafe footpaths, reckless driving, encroachments and poor infrastructure are turning the basic right to walk into a daily struggle.

Latest
मराठी

शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी २८ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीप्रमाणे आडमुठी भूमिका घेतली होती. ताबडतोब आणि विशिष्ट मुदतीत याबाबत निर्णय घेता येणार नाही. म्हणजेच कर्जमाफी लगेच करता येणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला.


९० अब्ज डॉलरच्या (सुमारे ७९००० कोटी रुपये) संपत्तीचे मालक असलेल्या अदानींवर गेल्या वर्षी अमेरिकन अधिकाऱ्यांनी लाचखोरी आणि फसवणुकीचे आरोप ठेवले होते. त्यामुळे अमेरिका आणि युरोपमधल्या अनेक मोठ्या बँका त्यांना कर्ज देण्यास कचरत होत्या. मात्र भारत सरकारने अदानींसाठी एक खास मदत योजना तयार केली होती.


असरानी शांतपणे मृत्यूला सामोरे गेला. सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात आपली अंत्ययात्रा देखील जंगी व्हावी, अशी अनेकांची इच्छा असू शकेल. परंतु कोणालाही न सांगता, गर्दी न जमवता, आपल्याला या जगाचा निरोप घ्यायचा आहे, असे असरानीने कुटुंबीयांना सांगून ठेवलेले होते.


ट्रम्प यांनी 'युक्रेन युद्ध संपवण्यासाठी रशियन तेलाची खरेदी थांबवण्याचे' आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याचे धक्कादायक विधान केले. त्यानंतर उभय देशांमध्ये अशा कोणत्याही वाटाघाटी झालेल्या नाहीत, असा खुलासा परराष्ट्रमंत्रालयाने केला. मात्र खुद्द मोदी यांनी या संदर्भात ट्रम्प हे धडधडीत खोचटे बोलत आहेत, असे म्हणण्याचे धाडस दाखवलेले नाही.