Somnath Kannar

अवनी

प्रश्न फक्त अवनीचा नाही

India
अवनी एवढी सराईत होती की कोणत्याच सापळ्यात ती अडकत नव्हती. यवतमाळचं जंगल खुरट्या झुडुपी वनांचा प्रदेश असल्याने अवनीला शोधण्यात अडथळा येत असे. अखेर शूटर अजगर अलीच्या गोळीने अवनी कायमची शांत झाली.