Rajendra Sathe

Indie Journal

एका स्वप्नाचा अंत

Opinion
शिंदे यांच्या हातात कुऱ्हाड देऊन भाजपने हा जो घाव घातला आहे त्यातून बाळासाहेबांचं छत्र नसलेली सेना वाचण्यासाठी चमत्कारच व्हावा लागेल. त्यातच मुख्यमंत्रिपद आपल्याकडे ठेवल्याने सरकारवरचे आरोपही उद्धव यांनाच चिकटणार आहेत.
indie journal

मोदींनंतर पुढे काय?

India
मोदी बोलण्यात वाकबगार आहेत. पण तेवढे कारभारात नाहीत. ते संघाला आणि पक्षाला पटकन गोत्यात आणू शकतात. फार कशाला करोना किंवा शेतकरी असंतोष उग्र होऊ शकतो. मोदींना वाटतं उत्तम प्रचार केला की सर्व प्रश्न सुटतात. तसं नसतंच. फटका बसतो. त्यामुळे मोदींनंतर पुढे काय असा विचार चालू असेलच कुठेतरी.