Shivani Waldekar

Indie Journal

ब्राह्मणी पितृसत्ता आणि स्त्रीवादी आंबेडकरवाद

Quick Reads
स्त्री ही माणूस असून मानवी समाजाचा अविभाज्य असा घटक आहे परंतु पितृसत्ताक विचार-व्यवहाराने या घटकाची दुर्दशा करून, स्वतःचे अर्धांग लुळे करून ठेवून मानवी समाजातील सुसंस्कृतपणास कळिमा फासलेली आहे.